shinde and uddhav

Supreme Court : 2 आठवड्यात उत्तर द्या; कोर्टाची विधानसभा अध्यक्षांना नोटीस

489 0

मुंबई : उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यास सांगा अशी विनंती याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली.

Maharashtra Politics : दिल्ली पुढे महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही; रोहित पवारांची टीका

यादरम्यान विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) नोटीस पाठवली. या नोटिसीत दोन आठवड्यात लिखित उत्तर सादर करा अशा सूचना विधानसभा अध्यक्षांना देण्यात आल्या आहेत.

Share This News

Related Post

Medha Kulkarni

Medha Kulkarni : जिवाभावाची माणसे कशी तोडू? नितीन गडकरींच्या भेटीनंतर मेधा कुलकर्णी यांचे सूचक वक्तव्य

Posted by - August 13, 2023 0
पुणे : चांदणी चौकाच्या उद्धणपुलाच्या उदघाटनाच्या अगोदर भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली…
PMPML Accident

PMPML Accident : पुणे-नगर रोडवर PMPML च्या दोन बसची समोरासमोर धडक; काचा फोडून प्रवाशांना काढलं बाहेर

Posted by - August 1, 2023 0
पुणे : पुणे शहरात PMPML च्या दोन बसची समोरासमोर धडक होऊन अपघात (PMPML Accident) झाला आहे. आज सकाळी चंदन नगर…

कल्याणमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या 10 तासांनंतर जेरबंद (VIDEO)

Posted by - November 25, 2022 0
कल्याण : कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर 10 तासांनंतर जेरबंद करण्यात आला आहे.रेस्क्यू टीमनं 10 तासांच्या अथक…

ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

Posted by - June 12, 2022 0
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक ठळक करणारा मनस्वी कलाकार हरपला आहे. चित्रकलेबरोबरच वास्तुशिल्पशास्त्र,…

गुप्तधनाच्या हव्यासापायी गमावले जीव ! म्हैसाळमधील ९ जणांच्या हत्याकांडाचे पोलिसांनी उलगडले गूढ

Posted by - June 28, 2022 0
सांगली- म्हैसाळ सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *