Sunetra Pawar

Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

275 0

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची राज्यसभेवर वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. आज दुपारी दीड वाजता सुनिता पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आपला राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यसभेसाठी ‘हे’ नेते होते इच्छुक
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून या जागेसाठी छगन भुजबळ, पार्थ पवार, आनंद परांजपे, बाबा सिद्दिकी इच्छुक होते. मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Share This News

Related Post

Ajit Pawar

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाला सुरुवात

Posted by - February 27, 2024 0
मुंबई : राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित…
Eknath Khadse

Eknath Khadse : एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाचा दणका ! भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ‘ती’ याचिका फेटाळली

Posted by - October 9, 2023 0
मुंबई : पुण्यातील भोसरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना हायकोर्टाने दणका दिला…

विक्रांत मेस्सीने केली ‘ही’ धक्कादायक घोषणा

Posted by - December 2, 2024 0
बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सीने “12फेल” या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. त्याचा मालिकेतून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास खूपच प्रेरणादायक होता. बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार…

शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण, सासवडमधील घटना

Posted by - May 18, 2022 0
सासवड- पुरंदर तालुक्यातील यादववाडीतून शेतात जाणाऱ्या रस्त्यावर दगड टाकल्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी चौघांच्या विरोधात सासवड पोलीस…
karekar

Hemant Karkare : शहीद हेमंत करकरेंवरील ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य पडले महागात;’ या’ बड्या नेत्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

Posted by - May 11, 2024 0
नागपूर : शहीद हेमंत करकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर नागपुरात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *