Sudhakar Badgujar

Sudhakar Badgujar : …तर मी आत्महत्या करेन; बडगुजर यांनी दिला इशारा

442 0

नाशिक : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार सलीम कुत्तासोबत शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक शहर प्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. आजच्या नागपूर अधिवेशनात शिवसेना शिंदे गटाने बडगुजर यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी केली होती. यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावरील आरोपांना उत्तर दिलं होते.

यानंतर आता काल रविवारी रात्री एसीबीने अचानक सुधाकर बडगुजर यांच्या घरी छापा टाकला. रात्री दोन वाजेपर्यंत सर्च ऑपरेशन राबवलं. पण माझ्यावर 420 गुन्हा दाखल केला हे माझ्या जिव्हारी लागलं. व्यक्तिगत आयुष्यात माझ्यावर एक एनसीसुद्धा दाखल नाही असे बडगुजर या कारवाईनंतर म्हणाले. तसेच एसीबीने जे मुद्दे नोटीसीत मांडले त्या मुद्द्यातून मी दोषमुक्त झालो आहे. न्यायालयाने तशी ऑर्डरसुद्दा दिली आहे. पण ती ऑर्डर न बघता गुन्हा कसा दाखल केला असा प्रश्न बडगुजर यांनी विचारला आहे. यंत्रणा कुणाच्या दबावाखाली काम करत आहे? असा प्रश्न बडगुजर यांनी उपस्थित केला.

बडगुजर यांनी आत्महत्या करण्याचा दिला इशारा
माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाले तर मी एसीबी कार्यालयाबाहेर आत्महत्या करेन असा इशारादेखील यावेळी सुधाकर बडगुजर यांनी दिला आहे. असलं नालायक राजकारण करू नये. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आणि आम्ही मागे हटणार नाही असे बडगुजर म्हणाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ulhasnagar Accident : उल्हासनगरमध्ये कार आणि रिक्षामध्ये भीषण अपघात; 3 जण ठार

Priya Singh : इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर प्रिया सिंहच्या प्रकरणात मोठी अपडेट ! 3 जणांना अटक

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री मदतीसाठी धावले ! जखमी रुग्णाला घेऊन स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये

Actress Tanuja Hospitalised : ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल

Junnar Accident News : कल्याण नगर महामार्गावर तिहेरी अपघात; 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Accident News : नाशिक – पुणे महामार्गावर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Neelam Gorhe

Shivsena : शिवसेना महिला सेनेचे शिवदुर्गा महिला संमेलन 9 मार्चला होणार

Posted by - March 6, 2024 0
मुंबई : ८ मार्च हा जागतिक महिला दिन लवकरच येत आहे. संपूर्ण जगातल्या देशांमध्ये महिलांच्या अधिकारांच्या प्रश्नावरती स्त्रियांच्या स्फुर्तीदायक अशा…
BJP

Pune News : पुणे शहर भाजपकडून कार्यकारणी जाहीर

Posted by - September 18, 2023 0
पुणे : पुणे शहर (Pune News) भाजपची जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारणीमध्ये  उपाध्यक्ष,सरचिटणीस,चिटणीस आणि विविध सेलचे अध्यक्ष…

Tourism Minister Mangalprabhat Lodha : पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि पर्यटन क्षेत्रातील भागधारकांचे सहकार्य घेणार

Posted by - October 14, 2022 0
पुणे : पुणे जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव असून शासन आणि या क्षेत्रातील भागधारक यांच्या संयुक्त प्रयत्नातून पर्यटनाच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण…
drowning hands

Nagpur News : पोहायला गेल्यामुळे 5 मित्रांचा दुर्दैवी अंत; नागपूर हादरलं

Posted by - July 3, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये (Nagpur News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तलावावर फिरण्यासाठी गेलेल्या 5 जिवलग मित्रांचा तलावात बुडून मृत्यू…
Dharashiv News

Dharashiv News : खळबळजनक ! कुत्र्याच्या ‘त्या’ कृतीमुळे उलगडलं बेपत्ता महिलेचं गूढ

Posted by - November 28, 2023 0
धाराशिव : धाराशिव (Dharashiv News) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका कुत्र्यामुळे बेपत्ता महिलेचं गूढ उलगडलं आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *