ram satpute

Loksabha Elections : सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

274 0

तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज 12 राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान होत आहे. यामध्ये आज एकूण 93 मतदारसंघात मतदान सुरू आहे. भाजपाचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नी संस्कृती सातपुतेंसह बजावला मतदानाचा हक्क.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Loksabha Elections : युवराज छत्रपती संभाजीराजेंनी बजावला मतदानाचा हक्क 

Loksabha Elections : माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : मंत्री हसन मुश्रीफांनी कोल्हापुरातील कागल मध्ये बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : भोरचे आमदार काँग्रेस नेते संग्राम थोपटेंनी बजावला मतदानाचा हक्क

Raigad Loksabha : धक्कादायक ! रायगडमध्ये मतदान केंद्रासमोरच मतदाराचा उष्माघाताने मृत्यू

Loksabha Elections : भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Elections : ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकरांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क

Loksabha Election : नारायण राणेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

Supriya Sule : मतदानानंतर सुप्रिया सुळेंनी गाठले अजित पवारांचे घर

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये कोसळणार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Lok Sabha Election : राज्यातील मतदानाची टक्केवारी घसरली

Share This News

Related Post

Rupali Chakankar

Rupali Chakankar : रुपाली चाकणकर बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांकडून तिघांना अटक

Posted by - December 5, 2023 0
पुणे : महिला आयोगच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बदनामी प्रकरणात पुणे पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या…
jitendra-awhad

Jitendra Awhad : आमच्या पक्षानं ‘तुतारी’ हे चिन्ह मागितलंच नव्हतं; जितेंद्र आव्हाड यांचा धक्कादायक खुलासा

Posted by - February 23, 2024 0
ठाणे : ‘निवडणूक आयोगाकडे आमच्या पक्षानं ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह मागितलंच नव्हतं. आम्ही इतर तीन चिन्हं सुचवली होती, पण…
crime

Chatrapati Sambhaji Nagar : मोबाईलच्या दुकानातून ‘इतक्या’ लाखांची रोकड जप्त; छ. संभाजीनगर मध्ये निवडणुकीच्या एक दिवस आधी मोठी कारवाई

Posted by - May 12, 2024 0
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या पैसा आणि अवैध मद्याचा सुळसुळाट सुरु आहे. त्यात ईडी आणि सीबीआयच्या धाडीत मोठ्या…
Ajit Pawar happy

NCP : राष्ट्रवादीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदावरुन रणसंग्राम; अजित पवारांसह ‘या’ 5 नावांची होत आहे चर्चा

Posted by - June 22, 2023 0
मुंबई : काल शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचा 25 वा रौप्य महोत्सव कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात…

नवनीत राणा यांच्या तक्रारीनंतर पोलीस महासंचालकांना दिल्लीत हजर होण्याचे आदेश

Posted by - May 27, 2022 0
मुंबई – खासदार नवनीत राणा यांना अटक करण्याची कारवाई मुंबई पोलिसांच्या अंगाशी येणार आहे अशी चिन्हे निर्माण झाली आहेत. नवनीत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *