…. म्हणून शिवसेना अपमानास्पद वागणूक देत आहे; खासदार नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

334 0

सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली आहे.

कलम 153 (A) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याला खार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

या नंतर आता खासदार नवनीत राणा यांनी ट्विट करत शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. मी मागासवर्गीय महिला आहे म्हणून शिवसेनेकडून अपमानास्पद वागणूक मिळत असून आपल्या बद्दल खालच्या पातळीवर बोललं जात आहे असं म्हणत राणा यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

Share This News

Related Post

प्रारुप मतदार याद्या राष्ट्रवादीच्या दबावाखाली- जगदीश मुळीक

Posted by - July 4, 2022 0
आगामी निवडणुकांसाठी जाहीर केलेल्या प्रारूप मतदार याद्या महापालिका प्रशासनाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावाखाली तयार केल्याचा आरोप भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी…

आई वडिलांच्या भेटीसाठी मुले आतुर; राणा दांपत्याची मुले दिल्लीला रवाना

Posted by - May 10, 2022 0
नागपूर- नवनीत राणा आणि रवी राणा यांची दोन मुले आईवडिलांपासून २१ दिवस दूर होते. राणा दांपत्याची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर नवनीत…

सोलापुरात गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा; सदावर्ते यांच्या अंगावर फेकली काळी शाई; वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 26, 2022 0
सोलापूर : गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला आहे. गुणरत्न सदावर्ते हे राज्यातील विविध भागात जाऊन ठिकठिकाणी पत्रकार परिषद…

मोठी बातमी : विरोधी पक्षातील महिला आमदार आणि खासदार राज्यपालांच्या भेटीला; त्यानंतर तातडीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस राजभवनावर दाखल वाचा सविस्तर प्रकरण

Posted by - November 14, 2022 0
मुंबई : नुकतीच महिलांच्या बाबत आक्षेपार्ह विधाने झाल्याने महिला नेत्यांमध्ये सध्या धुसफुस सुरू आहे. राजकारणामध्ये राजकीय कामकाज सोडून महिलांवर अवमानकारक…

ब्रेकिंग न्यूज ! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार जाहीर, संजय पवार यांना उमेदवारी

Posted by - May 24, 2022 0
मुंबई- राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून आपला उमेदवार निश्चित केला आहे. शिवसेनेकडून कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संजय पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *