gajanan-kirtikar

गजानन कीर्तिकरांचा ‘त्या’ वक्तव्यावरून यू टर्न; म्हणाले….

494 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि खासदार गजाजन किर्तीकर (Gajanan Kirtikar) यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत पार पडलेल्या बैठकीत भाजपची तक्रार केली आहे. किर्तीकर यांच्यासह इतर नेत्यांनीही भाजपची तक्रार केली. या तक्रारीमुळे यामुळे भाजप आणि शिवसेनेते मतभेत निर्माण झाले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा रंगू लागल्या होत्या. यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची रात्री उशिरा भेट घेतली. या भेटीनंतर आता भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याच्या विधानावरून गजानन कीर्तिकर यांनी यू टर्न घेतला आहे.

काय म्हणाले गजानन कीर्तिकर ?
भाजपकडून (BJP) सापत्न वागणूक मिळतेय असं मी बोलोच नाही, माझ्या तोंडात ते टाकलं गेलं आहे. मी खासदार होतो त्या अडीच वर्षात बीजेपी-शिवसेना युती नव्हती महाविकास आघाडी होती. शिंदे साहेबांनी उठाव करून ती युती प्रस्तावित केली असं शिवसेनेचे नेते, खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले आहेत. तसेच ते पुढे म्हणाले, ‘पुन्हा शिवसेना-बीजेपीच सरकार आलं. मुख्यमंत्री शिंदे झाले.

आम्ही एनडीएचे घटकपक्ष म्हणून खासदार वावरत होतो. आम्हला एनडीए घटक पक्षाचा दर्जा नव्हता. आता आम्ही एनडीएचे घटक पक्ष आहोत. तो जो फरक आहे. त्याठिकणच्या केंद्रीय मंत्र्यांना कळला की नाही? की आम्ही आहे तिथेच समजतात की काय? हा त्यामागचा बोलण्याचा हेतू होता, असे गजानन कीर्तिकर म्हणाले आहेत.

Share This News

Related Post

पाण्याच्या वाढत्या मागणीनुसार मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येणार- अजित पवार

Posted by - April 9, 2022 0
तालुक्यातील वाढते नागरिकीकरण त्यानुसार वाढत जाणारी पाण्याची मागणी विचारात घेवून मुळशी टप्पा क्रमांक दोनच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी देण्यात येईल, असे…
Railway

Indian Railways : प्रवाशांना मोठा दिलासा ! रेल्वेच्या तिकीटदरात सरसकट 50 टक्के कपात

Posted by - February 28, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात सर्वत्र चर्चा सुरु असणारा एकमेव मुद्दा म्हणजे लोकसभा निवडणूक. संपूर्ण देश आगामी निवडणुकीच्या (Indian…
State Government

Mumbai High Court : ’12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा’; हायकोर्टाचे सरकारला निर्देश

Posted by - July 31, 2023 0
मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करा असे आदेश मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) राज्य…
Satara News

Satara News : संतापजनक ! मायलेकीला कपडे फाटेपर्यंत मारहाण; साताऱ्यामधील घटना

Posted by - July 24, 2023 0
सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये साताऱ्यात (Satara News) फलटणमधील कुरवली खुर्द या…

कर्नाटक मुख्यमंत्र्यांची पुन्हा आडमुठी भूमिका; महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील गावांसाठी दिलेला निधी कर्नाटक सरकार रोखणार? काय म्हणाले बोम्मई, वाचा

Posted by - March 16, 2023 0
कर्नाटक : राज्य अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील एकूण 865 गावांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून 54 कोटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *