Loksabha Election

Loksabha Election : लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून ‘हे’ 11 शिलेदार जवळपास निश्चित

504 0

मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी (Loksabha Election) जागावाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकरे शिवसेना ठाकरे गटाने आपले 11 उमेदवार निश्चित केल्याचे सूत्रांकडून समजत आहे. यामध्ये कोणकोणत्या मदारसंघाचा समावेश आहे जाणून घेऊया…

ठाकरे गटाने आतापर्यंत शिक्कामोर्तब केलेले लोकसभा उमदेवार पुढीलप्रमाणे
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
ईशान्य मुंबई – संजय दिना पाटील
रायगड – अनंत गीते
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
वायव्य मुंबई – अमोल कीर्तीकर
संभाजीनगर -चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
परभणी – संजय जाधव
ठाणे – राजन विचारे

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pradip Shrama : एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाची धाड

Navi Mumbai News : नवी मुंबईमध्ये ‘संतोष माने’ घटनेची पुनरावृत्ती

Chhatrapati Sambhaji Nagar Accident : दोन ट्रकमध्ये ओव्हरटेक करण्याच्या स्पर्धेमुळे 3 भावंडांना गमवावा लागला जीव

Bjp Candidates : राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावांची चर्चा; दिल्लीत होणार अंतिम निर्णय

Crop Insurance : शेतकऱ्यांना आता पिकाचादेखील काढता येणार इन्शुरन्स

Gondia News : आत्याच्या पिंडदानासाठी गेलेल्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू

RBI MPC Meet : RBI चं पतधोरण जाहीर

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

EVM Theft : निवडणूक आयोगाची मोठी कारवाई ! ईव्हीएम मशीन चोरी प्रकरणी 3 अधिकारी निलंबित

Share This News

Related Post

Kolhapur Crime

Kolhapur Crime : कोल्हापूर हादरलं ! कागल, करवीर, पन्हाळा तालुक्यात चौघांची आत्महत्या

Posted by - October 24, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Crime) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात चौघांनी आत्महत्या केल्या आहेत. एकोंडी…
Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात तरुणीवर भररस्त्यात कोयत्याने भीषण हल्ला; Video आला समोर

Posted by - June 27, 2023 0
पुणे : दर्शना पवार हत्याकांडाचं प्रकरण ताज असताना पुण्यातून (Pune Crime News) अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये…

नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

Posted by - April 22, 2022 0
नवी दिल्ली- महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेली कारवाई…

शरद पवार यांनी नकार दिल्यास राष्ट्रपतीपदासाठी राजकीय परिघाबाहेरील उमेदवार निवडावा, शिवसेनेची भूमिका

Posted by - June 15, 2022 0
नवी दिल्ली- केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *