Rahul Uddhav eknath

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

349 0

मुंबई : आज राज्याच्या राजकारणातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. आज आमदार अपात्रतेसंदर्भातला (Shiv Sena MLA Disqualification) निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. आता निकाल कोणच्या बाजूनं लागणार, ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांचं नेमकं भवितव्य काय असणार याची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे.

शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही गटांनी संभाव्य शक्यतांच्या धर्तीवर पुढील तयारीदेखील सुरु केली आहे. या साऱ्यामध्ये मात्र ठाकरे गटाच्या दोन आमदारांच्या पदावर निकालाचा फारसा परिणाम होणार नाही आहे. थोडक्यात निकाल कोणाच्याही बाजूनं लागला तरीही या आमदारांची आमदारकी मात्र कायम राहणार आहे.

कोण आहेत ‘ते’ दोन आमदार?
हे दोन आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके. शिंदे गटाकडून आमदार अपात्रता याचिका दाखल करतेवेळी आदित्य ठाकरे यांचं नाव वगळण्यात आलं होतं.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असल्यामुळं त्यांच्यावर अपात्रता कारवाई करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. दुसरीकडे आमदार ऋतुजा लटके या देखील आमदार अपात्रतेच्या कारवाईपासून दूरच असणार आहेत. मशाल या चिन्हावर ऋतुजा लटके निवडून आल्या आहेत, त्यामुळं या निकालाचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sunil Kedar : बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना अखेर जामीन मंजूर

Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप

Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Share This News

Related Post

Ravindra Dhangekar

Ravindra Dhangekar : पुणे लोकसभेचा उमेदवार 8 वी पास; सोशल मीडियावर रवींद्र धंगेकरला केले ट्रोल

Posted by - April 1, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची जय्यत तयारी सुरू असून बहुतांश पक्षांनी उमेदवारांच्या नावांची यादीही जाहीर केली आहे. सांस्कृतिक…

ठरलं ! आदित्य ठाकरे ‘या’ दिवशी जाणार अयोध्या दौऱ्यावर

Posted by - May 8, 2022 0
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे येत्या 10 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबतची माहिती केली…
Shiv Sena MLA Disqualification

Shiv Sena MLA Disqualification : आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी नेमकी कशी पार पडणार?

Posted by - September 14, 2023 0
मुंबई : शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांच्या पात्र-अपात्रतेबाबत (Shiv Sena MLA Disqualification) आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी होत…
Kolhapur News

Kolhapur News : कोल्हापुरात हिजाबवरून पेटला वाद; कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचे जय श्री रामच्या घोषणा देत आंदोलन

Posted by - July 18, 2023 0
कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये कोल्हापूरमधील (Kolhapur News) विवेकानंद कॉलेजमध्ये हिजाबवरून मोठा वाद…

पुण्यातील लतादीदींच्या बालमैत्रिणीकडून जुन्या आठवणींना उजाळा

Posted by - February 7, 2022 0
पुणे- ‘लता मनाने खूप मोठी होती, ती या जगात नाही यावर विश्वासच बसत नाही’. हे सांगताना लतादीदींच्या पुण्यातील बालमैत्रीण लीला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *