Uddhav Thackeray

Shivsena MLA Disqualification Case : राहुल नार्वेकरांचा सगळ्यात मोठा निर्णय ! उद्धव ठाकरेंना बसले 3 धक्के

606 0

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Shivsena MLA Disqualification Case) झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. दरम्यान, या सत्तासंघर्षात आमदार अपात्रतेचा निकाल आज जाहीर केला जात आहे. या निकालाकडे महाराष्ट्राचच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी निकाल द्यायला सुरुवात केली आहे. या निकालात नार्वेकरांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला आहे.

उद्धव ठाकरेंना बसले ‘हे’ 3 धक्के
१) ठाकरे गटाने 2018 ची घटना ग्राह्य धरण्याची मागणी केली होती. ही मागणी अमान्य करण्यात आली आहे. 2018 च्या शिवसेनेच्या घटनादुरुस्तीनुसार उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख झाले होते. आता हीच घटना ग्राह्य न धरल्याने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
२) उलट तपासणीला न आल्यामुळे ठाकरे गटाचे प्रमाणपत्र अमान्य करण्यात आले आहे.
३) 2018 मध्ये ठाकरे गटाकडून करण्यात आलेली दुरुस्ती चुकीची आहे. 23 जानेवारी 2018 रोजी शिवसेनेत कोणतीही अंतर्गत निवडणूक झालेली नाही, असा निकाल नार्वेकरांकडून देण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Share This News

Related Post

Rahul Eknath And Uddhav

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Posted by - January 10, 2024 0
मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Shiv Sena MLA Disqualification Case) झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा…

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता?

Posted by - August 8, 2022 0
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली…
Maharashtra Weather

Weather Update : धोक्याची घंटा; महाराष्टात अतिमुसळधार पावसासोबत येणार ‘हे’ संकट

Posted by - June 12, 2024 0
मुंबई : मान्सूनबद्दल हवामान खात्याने धडकी भरवणारा (Monsoon Update) अंदाज वर्तवला आहे. मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन झालं आहे, हवामान विभागानं दिलेल्या…

गावगाड्याचा कारभारी कोण? ग्रामपंचायत निवडणुकीचा आज निकाल

Posted by - December 20, 2022 0
राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होणार आहे. रविवारी (18 डिसेंबर)पार पडलेल्या मतदानानंतर आज थेट सरपंच निवडून देण्याच्या…
ST Bus Accident

ST Bus Accident : चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसचा भीषण अपघात; 6 जण जखमी

Posted by - November 22, 2023 0
सोलापूर : सध्या राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. सध्या सोलापूर -तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात (ST…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *