शिवसेना नेते संजय राऊत यांना अखेर ईडीकडून अटक

267 0

मुंबई: गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी ईडीचं पथक रविवारी (ता.31 जुलै) सकाळी 7 वाजता दाखल झालं. 

तब्बल 9 तासाच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आलं होतं. आणि त्यानंतर रात्री उशीर राऊतांना ईडीकडून अटक करण्यात आली.

संजय राऊत यांना आज सकाळी साडेनऊ वाजता जे.जे.रुग्णालयात मेडिकल चेकअपसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी साडेआकरा वाजता संजय राऊत यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

रविवारी साकळी सातपासून ईडीच एक पथक संजय राऊत यांच्या भांडुपमधील मैत्री या बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आली.

Share This News

Related Post

पराभवाच्या रागातून चक्क ढाबा पेटवून दिला! सांगली जिल्ह्यातील घटना

Posted by - March 9, 2022 0
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मुचंडी येथील श्रीधर कोळी यांनी नव्यानेच ढाबा बांधला होता. सोमवारी 7 मार्च रोजी रात्री 11.30 वाजण्याच्या…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

Posted by - March 20, 2022 0
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन…

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : बारामती मधून सुप्रिया सुळे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी

Posted by - June 4, 2024 0
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील निकालांकडे केवळ राज्यातील जनतेचेच नाही तर…

रश्मी शुक्ला यांना दिलासा; 25 मार्चपर्यंत कुठलीही कारवाई होणार नाही

Posted by - March 4, 2022 0
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात राजकीय नेत्यांचे फोन टॅप केल्याप्रकऱणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्यासाठी…
Supriya Sule

प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून महागाईचा प्रश्न सोडवा, सुप्रिया सुळे यांची मागणी (व्हिडिओ)

Posted by - May 11, 2022 0
पुणे- केंद्र सरकार सांगत आहे रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झाले आहे. तर मग पैसे तुमच्यापाशी कशाला ठेवलेत ? महागाई कमी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *