Sharad Pawar

Sharad Pawar Party New Symbol : शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह; निवडणूक आयोगाची घोषणा

486 0

शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला नवं निवडणूक (Sharad Pawar Party New Symbol) आयोगाकडून नवे चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगानं ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार’ या पक्षाला दिले आहे. पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची घोषणा करण्यात आली आहे.

सुप्रीम कोर्टानं शरद पवारांच्या पक्षाचं सध्याचं नाव येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काम ठेवतानाच लवकरात लवकर चिन्ह देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार, गुरुवारी रात्री उशीरा निवडणूक आयोगानं पवारांच्या गटाकडून दिलेल्या पर्यायांचा विचार करता ‘तुतारी फुंकणारा माणूस’ हे चिन्ह दिले.

Share This News

Related Post

राणा दांपत्याच्या जामीनअर्जावर उद्या दुपारी 2.45 वाजता सुनावणी

Posted by - April 29, 2022 0
मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा या दांपत्याच्या जामिन याचिकेवर उद्या दुपारी पावणे तीन…

Vice Presidential Election :..”म्हणून आम्ही एकाही उमेदवाराला मतदान करणार नाही “! ; ममता बॅनर्जी यांच्या तटस्थ भूमिकेने यूपीएच्या उमेदवार मार्गरेट अल्वा यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह

Posted by - July 22, 2022 0
Vice Presidential Election : गुरुवारी राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक पार पडली. यात भाजप पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या असून , भारताच्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

Posted by - June 17, 2022 0
मुंबई- महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यामधील बेबनावाचे अनेक किस्से आजपर्यंत समोर आले आहेत. पण राजकारण आणि वैयक्तिक…
Devendra Fadanvis

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Posted by - March 21, 2024 0
अमरावती : अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघात भाजपच लढेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अकोल्यात स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेकडून…

बारामतीचा नाद नाय करायचा ! तमाशाचा नारळ वाढवण्यासाठी ‘सव्वा लाखाची गोष्ट’

Posted by - April 13, 2023 0
ग्रामीण भागामध्ये तमाशाला अनन्यसाधारण महत्व आहे. तमाशा म्हटले की प्रत्येकाच्या अंगात उत्साह संचारतो. गावच्या जत्रेत तमाशाचा फड रंगला नाही तरच…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *