Sharad Mohol

Sharad Mohol : शरद मोहळला परत पाठवा भाजपच्या ‘या’ आमदाराने केली प्रार्थना

547 0

सोलापूर: कुख्यात गुंड शरद मोहोळची (Sharad Mohol) पुण्यात हत्या झाली. धमकी, खंडणी, हत्या यासारखे अनेक गंभीर गुन्हे असलेल्या शरद मोहोळची हत्या त्याच्याच जवळच्या साथीदारांकडून करण्यात आली. यानंतर आता तेलंगणाचे भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी शरद मोहोळचं उदात्तीकरण केलंय. शरदभाऊची हत्या झाली, ते हिंदुत्ववादी होते, त्यांनी तुरूंगामध्ये जिहाद्याला मारून 72 हुराकडे पाठवले. त्यामुळे शरद मोहोळ यांच्यासाठी प्रार्थना करा अशा शब्दात टी राजा यांनी शरद मोहोळवर स्तुतीसुमने उधळली आहेत. एक कुख्यात गुंड अनेकांचा जीव घेतो, अनेकांना धमकावून खंडण्या गोळा करतो, अशा शरद मोहोळबाबत टी. राजा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तसेच शरद मोहोळ हा माझा मित्र, तो गोरक्षण करणारा होता, हिंदुत्ववादी होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली. शरद मोहोळला परत पाठवा अशी देवाकडे प्रार्थना करा असेदेखील आमदार टी राजा यांनी केली आहे. सोलापुरात आयोजित केलेल्या हिंदु जन आक्रोश मोर्चात ते बोलत होते. यावेळी भाजप आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Share This News

Related Post

अब्दुल सत्तारांच्या सुप्रिया सुळे यांच्या विषयीच्या ‘त्या’ विधानानंतर पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक; रूपाली ठोंबरे म्हणाल्या दलिंदर सत्तार…

Posted by - November 7, 2022 0
पुणे : राजकारणामध्ये आजकाल वैयक्तिक टीकाटिप्पणी मोठ्या प्रमाणावर होते आहे. अनेक वेळा राजकीय नेते अत्यंत वाईट शब्दांमध्ये देखील एकमेकांवर चिखल…
Ajit Pawar

Ajit Pawar : मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं पण…’, अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

Posted by - May 27, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. निवडणुकीनंतर काही काळ…
Cylinder Blast

Cylinder Blast : चेंबूरमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट; 4-5 घरे आगीच्या भक्षस्थानी

Posted by - November 29, 2023 0
मुंबई : मुंबईतील चेंबूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चेंबूर परिसरात सिलेंडरचा स्फोट (Cylinder Blast) झाला आहे. या…
Devendra Fadanvis And Sharad Pawar

Devendra Fadanvis: शरद पवारांनी ‘त्या’ शपथविधी आधीच भूमिका बदलली; फडणवीसांची टीका

Posted by - June 29, 2023 0
मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेतला…

मनसे लोकसभा निवडणूक लढवणार; या नावांवर झालं शिक्कामोर्तब?

Posted by - October 7, 2023 0
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. मनसेकडून पुणे ठाणे व…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *