Abhijit Bichukale

Abhijeet Bichukale: अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणूक लढवणार; ‘या’ दिवशी भरणार अर्ज

453 0

सातारा : ‘बिग बॉस मराठी या प्रसिद्ध रियालिटी शो मुळे प्रसिद्धी मिळवलेले साताऱ्याचे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale) सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अभिजीत बिचुकले लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणार आहेत.

‘या’ दिवशी भरणार उमेदवारी अर्ज
‘मतदारराजा जागृत आहे. येत्या 19 एप्रिलला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे. उदयनदादांची इच्छा होती ती पूर्ण झाली. पण भाजपने छत्रपतींना किती सन्मान दिला याचे आत्मपरीक्षण उदयनराजेंनी आणि लोकांनी देखील करावे.’, असा सल्ला अभिजीत बिचुकले यांनी दिला आहे. त्याचसोबत, ‘विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव संसद भवनला द्या.’ अशी मागणी त्यांनी केली. तसंच, ‘समुद्रातील छत्रपतींच्या स्मारक होण्याबाबत पाठपुरावा करणार. वैचारिक वारस म्हणून धाडस केले पाहिजे.’, असे मत अभिजीत बिचुकले यांनी व्यक्त केले आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपच्या उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीकडून या मतदारसंघांमध्ये स्वतंत्र उमेदवार देण्यात आला आहे. अशामध्ये आता अभिजीत बिचुकले यांनी या मतदार संघामध्ये लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्याने या ठिकाणी चौरंगी लढत होऊ शकते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबाराचा प्रयत्न; CCTV फुटेज आले समोर

Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासारखीच ‘ही’ आहेत भारतातील 7 प्रसिद्ध राम मंदिरे

UPSC Results : पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षेत मिळवले घवघवीत यश

Pune Crime : धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी 28 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन

Pune University : एक भेट पुणे विद्यापीठाला; विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी..!

Pune Loksabha : पुणे लोकसभेसाठी MIM कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर

Eknath Khadse : खळबळजनक ! एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी

Astavakrasana : अष्टवक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

‘शिवसेना आघाडीतून बाहेर पडायला तयार, अगोदर २४ तासात परत या !’ संजय राऊत यांचे वक्तव्य

Posted by - June 23, 2022 0
मुंबई- शिवसेना आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे, मात्र २४ तासात परत या. तुमच्या मागणीचा नक्कीच विचार केला जाईल. असे वक्तव्य…

राऊत नहीं तो क्या हुआ ? उनके नाम की कुर्सी ही काफी है..!

Posted by - September 21, 2022 0
गोरेगावातील नेस्को संकुलात शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा भरवण्यात आलाय. या मेळाव्यास देशभरातील गटप्रमुख आपली हजेरी लावणार आहेत. या मेळाव्याच्या व्यासपीठावर ठेवण्यात…

चलनी नोटांवर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावा; भाजप आमदाराची मागणी

Posted by - October 27, 2022 0
नोटांवर गांधींजींच्या फोटोसह लक्ष्मी आणि विघ्नहर्त्या गणेशाचा फोटोही असावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.  यानंतर आता भाजपचे…
nanded

उष्मघातामुळे 28 वर्षीय युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; नांदेडमधील घटना

Posted by - May 14, 2023 0
नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) उष्मघातामुळे (Heatstroke) एका 28 वर्षीय युवा शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. त्याला उष्मघात आणि त्यानंतर…
Weather Forecast

Weather Forecast : मुंबई-पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला रेड अलर्ट

Posted by - July 21, 2023 0
पुणे : रायगड जिल्ह्यात काल दरड कोसळून अख्खं गाव ढिगाऱ्याखाली गेल्याची घटना घडलेली असतानाच आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (Weather…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *