उत्पल पर्रिकर यांच्या पराभवाचं दुःख – देवेंद्र फडणवीस

432 0

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जाहीर होऊ लागले असून गोव्यामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांचा तब्बल आठशे मतांनी पराभव झाला आहे.

याविषयी बोलताना उत्पल पर्रिकर हे आमच्या परिवारातील सदस्य असून त्यांच्या पराभवाचं आपल्याला दुःख झाले असून त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज आमदार राहिले असते असं मत महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं

त्याच बरोबर शिवसेनेची लढाई आमच्याशी नसून ती नोटासोबत होती असं म्हणत फडणवीस यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

Share This News

Related Post

बारावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 94.22 टक्के यंदाही मुलींची बाजी, कोकण विभाग अव्वल

Posted by - June 8, 2022 0
पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज…

18 फेब्रुवारी पासून दहावी चे हॉल तिकीट मिळणार ऑनलाईन. कसे कराल डाऊनलोड ? 

Posted by - February 17, 2022 0
बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील महिन्यात पार पडणार आहेत. वेळापत्रकानुसार बारावीची परीक्षा 4 मार्चपासून सुरू होत…
Pune News

Pune News : सुनील माने यांच्या ‘प्रभावांचा प्रवास’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन

Posted by - May 5, 2024 0
पुणे : व्यक्तिकेंद्रित राजकारण लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. व्यक्तीवादामुळे भविष्यात देशांची (Pune News) हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते, असे परखड…
Sushilkumar Shinde

Sushilkumar Shinde : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; सुशीलकुमार शिंदेनी केली घोषणा

Posted by - October 24, 2023 0
सोलापूर : एकीकडे दसऱ्याची धामधूम, तर दुसरीकडे धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी…
Accident News

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Posted by - April 27, 2024 0
पुणे : पुणे एक्स्प्रेस वे वर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघाताची (Accident News) घटना समोर आली आहे. यामध्ये टायर…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *