Rupali Chakankar

Rupali Chakankar : राष्ट्रवादी कुणाची; रूपाली चाकणकरांनी दिलं ‘हे’ उत्तर

434 0

पुणे : आजपासून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या (अजित पवार गटाच्या) महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी रुपाली पाटील यांनी बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली. रुपाली चाकणकर नेमक्या काय म्हणल्या? चला तर मग पाहूयात….

ऑन राष्ट्रवादी सुनावणी
प्रत्येक सुनावणीला मी हजर आहे. जे लोक सोबत आहेत जी पुरावे दिले जातात किंवा ज्या लोकांचा समर्थन मिळत आहे त्यावरून निर्णय हा आमच्या बाजूनेच लागेल यावर आम्ही ठाम आहोत.

ऑन नबाब मलिक
राज्यातल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला वाटलं वाटतं की आपल्या भागाचा विकास व्हावा आणि प्रत्येकाला वाटतं की राज्याचा विकास अजितदादा करू शकतील म्हणून सर्व लोकप्रतिनिधी अजित दादांबरोबर आहेत. सगळ्या आमदार खासदारांनी लोकप्रतिनिधींनी विकासासाठी अजित दादांना समर्थन दिल आहे. पक्षातला आमदार खासदार आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी हा अजित दादांबरोबर आहे. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादांची आहे.

ऑन फेसबुक कमेंट
माझ्यावर फेसबुक वर अश्लील कमेंट करण्यात आली. त्याबद्दल माझ्या बंधूंनी सायबर पोलिसात तक्रार दिली होती. जे दोषी आढळले त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली आहे. माझ्यावर अश्शील कमेंट करता माझी बदनामी करता म्हणून तुमच्यावर कारवाई व्हायला पाहिजे यात पदाचा गैरवापर येतोच कुठे ? असे रुपाली चाकणकर म्हणाल्या आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

TV Actor Bhupinder Singh : खळबळजनक ! ‘या’ अभिनेत्याचा दिवसाढवळ्या एका कुटुंबावर गोळीबार; 1 जण ठार

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात

Lalit Patil Case : मोठी कारवाई ! ललित पाटील प्रकरणात ‘हे’ दोन पोलीस अधिकारी बडतर्फ

Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंची होणार चौकशी; फडणवीसांनी दिले आदेश

Travels on Fire : हज यात्रेला निघालेल्या ट्रॅव्हल्सला तासवडे टोलनाक्याजवळ लागली भीषण आग

Share This News

Related Post

Ajit Pawar And Amol Kolhe

Lok Sabha Election 2024 : अखेर ! शिरूरमध्ये अमोल कोल्हेंविरोधात महायुतीचा उमेदवार ठरला

Posted by - March 20, 2024 0
पुणे : लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. मात्र, अद्यापही महाविकासआघाडी आणि महायुतीच्या जागांबाबतचा…

जुन्या पेन्शन योजनेबाबत शरद पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य म्हणाले…….

Posted by - March 19, 2022 0
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची  शिक्षण परिषद  व वार्षिक अधिवेशन  पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स क्लबमध्ये पार पडले. यावेळी बोलताना राष्ट्रवादी…

#GOLD RATE TODAY : लग्नसराईत दिलासादायक बातमी; सोन्या-चांदीचे दर घसरले ; आजचे दर पहाचं

Posted by - February 27, 2023 0
महाराष्ट्र : आजच्या बुलियन्स वेबसाईटच्या माहितीनुसार, 24 कॅरेटचा सोन्याचा दर 370 रुपयांनी कमी होऊन 55 हजार 400 रुपये झाला आहे.…

ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनाने समन्वयाने सोडवावेत – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

Posted by - October 1, 2022 0
बीड : ऊसतोड मजूर व महिला यांचे प्रश्न प्रशासनातील संबंधित विभागांनी समन्वयाने सोडवावेत, असे निर्देश विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *