Decision Cabinet Meeting : कृषी पंप ग्राहकांना दिलासा ; उपसा जलसिंचन योजनेमधील शेतकऱ्यांना 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट वीज दरात सवलत

366 0

मुंबई : राज्यातील कृषी पंप ग्राहकांना दिलासा देणारा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

अतिउच्चदाब व उच्चदाब उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना जून 2021 पासून 1 रुपया 16 पैसे प्रति युनिट व स्थिर आकारामध्ये 25 रुपये प्रति केव्हीए इतकी सवलत कायम ठेवण्यात येईल. या अनुषंगाने 351 कोटी 57 लाख रुपये महावितरण कंपनीस अनुदान म्हणून देण्यात येईल.

लघुदाब उपसा जलसिंचन ग्राहकांना 1 रुपया प्रति युनिट हा सवलतीचा दर आणि स्थिर आकारामध्ये 15 रुपये प्रति महिना सवलत जून 2021 पासून नव्याने देण्यात येईल. यापोटी महावितरण कंपनीस 7 कोटी 40 लाख रुपये शासनामार्फत देण्यात येईल.

Share This News

Related Post

Brijbhishan Singh

दिल्ली पोलिसांनी WFI अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांच्याविरुद्ध दाखल केली चार्जशीट

Posted by - June 15, 2023 0
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांना साक्षीदारांनी ओळखलं

Posted by - March 20, 2022 0
सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या साक्षीदारांनी न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीदरम्यान मारेकऱ्यांना ओळखले असून सचिन…

गवतावर चालणे : रोज अनवाणी गवतावर चालल्याने मिळेल अनेक आजारांपासून मुक्ती, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Posted by - March 15, 2023 0
सतत बिघडत चाललेल्या जीवनशैलीमुळे आजकाल लोक अनेक समस्यांना बळी पडत आहेत. याशिवाय बिझी शेड्युलमुळे लोकांच्या शारीरिक हालचालीही लक्षणीय रित्या कमी…

#BOLLYWOOD : आलियाचा आज 30 वा वाढदिवस; सेलिब्रेशन लंडनमध्ये, सासूबाई नितु कपूरने अशा दिल्या खास शुभेच्छा

Posted by - March 15, 2023 0
अभिनेत्री आलिया भट्ट आज तिचा 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे चाहते आणि मित्र तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा…

कुख्यात गुंड गजा मारणे ची नागपूर कारागृहातून सुटका

Posted by - March 7, 2022 0
नागपूर कारागृहात स्थानबद्ध असलेल्या पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे ची कारागृहातून सुटका झाली आहे.गजा मारणेला एमपीडीए कायद्यान्वये एक वर्ष स्थानबद्ध…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *