ED

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

314 0

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या घरावर आज इडीकडून छापा टाकण्यात आला. दहा ते बारा अधिकारी चौकशी करत असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून इडीचे अधिकारी चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार कथीत जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीकडून ही चौकशी केली जात आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर इडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. रवींद्र वायकर यांच्या गोरेगाव येथील घरी इडीकडून ही छापेमारी करण्यात आली आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे दहा ते बारा अधिकारी चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Swati Mohol : माझा नवरा वाघ होता, मी वाघीण आहे, स्वाती मोहोळ यांनी घेतली आक्रमक भूमिका

Beed Crime : पतंग काढण्याच्या नादात 9 वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Shahajibapu Patil : शेकापकडून शहाजी बापूंचा होमग्राउंडवरच करेक्ट कार्यक्रम! ‘त्या’ निवडणुकीत पत्कारावी लागली हार

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते होणार

Ravindra Dhangekar : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून ‘भयमुक्त कोथरूड’ बनवा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

IPL 2024 : मुंबई इंडियन्सला मोठा धक्का ! रोहित शर्माच्या ‘या’ हुकमी एक्क्याला झाला ‘तो’ आजार

Pandharpur News : धक्कादायक! तक्रार मागे घेत नाही म्हणून आरोपींनी दलित शेतकऱ्याला दिली ‘ही’ भयंकर शिक्षा

Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातील भजनी मंडळांसाठी भजन आणि अभंग स्पर्धेची पर्वणी

University of Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकपाल पदी निवृत्त न्यायाधीश श्रीकृष्ण पानसे यांची नियुक्ती

Bilkis Bano Gangrape : बिलकिस बानो गँगरेप प्रकरणातील दोषींना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; शिक्षेतील सूट केली रद्द

Accident News : हिंगोलीमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ashutosh Gowariker : मराठवाडा हे चित्रपटांचे सक्षम केंद्र बनेल : आशुतोष गोवारीकर

Talathi Bharti : तलाठी भरती संदर्भात मोठा घोटाळा समोर ! उमेदवाराला 200 मार्काच्या पेपरमध्ये 214 गुण मिळाले

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Share This News

Related Post

Ajit Pawar And Sharad Pawar

Ajit Pawar : “माझा फोटो परवानगीशिवाय वापरु नये”, शरद पवारांचा अजित पवारांना इशारा…

Posted by - July 4, 2023 0
मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांसह (Ajit…
ram satpute

Loksabha Elections : सोलापूर लोकसभेचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

Posted by - May 7, 2024 0
तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अनेक राजकीय बड्या नेत्यांनी सकाळी 8 वाजता बाहेर पडून आपल्या…

Decision of Cabinet meeting : भातसा, वाघूर प्रकल्पांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : भातसा तसेच वाघूर प्रकल्पांच्या कामांना आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ…
Kuljit Pal

Kuljit Pal Passed Away: बॉलिवूड अभिनेत्री रेखाला पहिला ब्रेक देणाऱे निर्माते काळाच्या पडद्याआड

Posted by - June 25, 2023 0
मुंबई : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून अजून एक दुःखद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माते कुलजीत पाल यांचे निधन (Kuljit…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *