raj thackeray sharad pawar

Raj Thackeray : मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

598 0

पुणे : पिंपरी चिंडवडमध्ये 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी मराठी कलाकारांच्या वागण्याबाबत नाराजी व्यक्त केली. मराठी कलाकार एकमेकांना मान सन्मा देत नाहीत. मराठी कलाकारांचे वर्तन कशा प्रकारचे असावे याबाबत त्यांनी यावेळी काही सल्ले दिले. मराठी कलाकारांच्या वागण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. हे समजावून सांगताना त्यांनी राजकीय उदाहरण देऊनच पटवून दिले. शरद पवार मला भटले तर मी त्यांना वाकून नमस्कार करेन असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी दिला सल्ला
अंड्या, पचक्या, आद्या, पाद्या… अशा प्रकारे मराठी कलाकार एकमेकांना एकेरी नावाने हाका मारतात. जाहीर कार्यक्रमात स्टेजवर प्रेक्षकांसमोर मराठी कलाकार एकमेकांना एकेरी नावाने बोलवतात. तुमची मैत्री चार भिंतीत असली पाहिजे. चार चौघात कलाकारांनी एकमेकांन मान दिलाच पाहिजे असा सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

हे पटवून देताना राज ठाकरे यांनी साऊथ च्या कलाकारांचा संदर्भ देखील दिला. साऊथचे कलाकर रात्री एकत्र बसून दारु पित असले तरी सार्वजनिक कार्यक्रमात भेटल्यावर एकमेकांना मान देऊनच बोलतात. मराठी कलाकारांनी लोकांसमोर एकमेकांसमोर मान दिला पाहिजे. नाही तर कुणीही तुम्हाला मान देणार नाही. चार चौघांमध्ये एकमेकांना मान देऊनच बोलल पाहिजे.सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकेरी भाषेत बोलणे मराठी कलाकारांनी टाळले पाहिजे असे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहळच्या हत्येचं भादेगाव कनेक्शन आले समोर

Kiran Mane : हाती शिवबंधन बांधत अभिनेते किरण माने यांचा ठाकरे गटात प्रवेश

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Supriya Sule : लवकर उठून कामाला लागणे ही अजित पवारांची स्टाईल, सुप्रिया सुळेंनी केले अजित पवारांचे कौतुक

Crime News : खळबळजनक ! कॉलेजला गेली मात्र माघारी परतलीच नाही; अचानक आढळला मृतदेह

Sharad Mohol : शरद मोहळला परत पाठवा भाजपच्या ‘या’ आमदाराने केली प्रार्थना

MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Share This News

Related Post

दुर्दैवी ! पुण्यात बेबी कालव्यात पडून बहीण-भावाचा बुडून दुर्देवी अंत

Posted by - April 19, 2022 0
उरुळी कांचन- सायकल खेळताना तोल सुटल्याने सायकलसहित कालव्यात पडून चिमुकल्या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोरतापवाडी (ता. हवेली) येथे…
punit balan

Punit Balan : अक्षय तृतियेनिमित्त ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती’ला आंब्याचा नैवेद्य

Posted by - May 11, 2024 0
पुणे : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’कडून अक्षय तृतियेनिमित्त आंबा मोहत्सव साजरा करण्यात आला. यावेळी श्रींच्या…

उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने दर कोसळले

Posted by - March 18, 2022 0
राज्यातील अनेक भागांत उन्हाळी कांदा आता अंतिम टप्प्यात आहे. पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते. यामध्ये नाशि,…

पुणे : रिपब्लिकन पक्षाच्या युवक आघाडी अध्यक्षपदी विरेन हनुमंत साठे

Posted by - October 21, 2022 0
पुणे : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पुणे शहर अध्यक्ष प्रमुख पदाधिकारी यांच्या…

#PUNE कसबा पोटनिवडणुक : निवडणूक प्रशासन आणि तरुणांकडून मतदानाचे आवाहन

Posted by - February 24, 2023 0
पुणे : कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीच्या अनुषंगाने अपर मुख्य सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *