NCP MLA Disqualification Result : राष्ट्रवादी कुणाची? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून निकाल वाचनाला सुरुवात

529 0

मुंबई : शिवसेनेच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही (NCP MLA Disqualification Result) विचार केला जाणार आहे. दोन्ही गटाकडून मुळ पक्ष असल्याचा दावा केला आहे. आमदार अपात्रता निकाल देण्याआधी पक्ष कुणाचा हा निर्णय घ्यावा लागेल, असे नार्वेकर यांनी निकाल देताना म्हंटले आहे.

पक्षाच्या घटनेबाबत कोणताही वाद नाही. 41 आमदारांनी अजित पवार अध्यक्ष असल्याचा ठराव केला. तसे निवडणूक आयोगाकडे सादर केले. शरद पवार गटाकडूनही तसा दावा करण्यात आला. त्यामुळे पक्षात दोन गट असल्याचे समोर आले. हे 30 जून 2023 रोजी स्पष्ट झाले. राष्ट्रवादीच्या घटनेनुसार कार्यकारी समिती सर्वात महत्वाची असल्याचे नार्वेकरांकडून सांगण्यात आले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

MHADA : गिरणी कामगारांसह त्यांच्या वारसांना मोठा दिलासा; म्हाडाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Pune Crime News : धक्कादायक ! उसने दिलेले पैसे परत न केल्याने अल्पवयीन मुलीवर आरोपींकडून अत्याचार

Ind Vs Eng 3rd Test : रोहित शर्माकडून कॅप्टन्सी पारी; राजकोटमध्ये ठोकलं टेस्टमधील 11 वं शतकं

Congress Rajyasabha : काँग्रेसकडून राज्यसभा उमेदवारांची यादी जाहीर

Babanrao Gholap : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का ! माजी मंत्री बबनराव घोलप यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Electoral Bond : सरकारकडे पैसा कुठून येतो याची माहिती आता सर्वसामान्यांना मिळणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Punit Balan : खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून 21 लाखांची देणगी

Dhananjay Munde : जगमित्र साखर कारखाना जमीन घोटाळा प्रकरणी धनंजय मुंडेंना क्लीन चिट

Pune Crime : 27 किलो अमली पदर्थांसह 3 तरुणांना अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Share This News

Related Post

Eknath And Devendra

Loksabha : महायुतीत ‘या’ जागेचा तिढा अद्यापही सुटेना; 1 जागा अन् 3 इच्छुक?

Posted by - April 24, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha) रणसंग्रामाला सुरूवात झाली आहे. निवडणुकीचा पहिला टप्पादेखील पार पडला. मात्र या दरम्यान 1 जागा अशी…

पायरी पुराण..! (संपादकीय)

Posted by - February 12, 2022 0
माझा पत्ता : पुणे महापालिका प्रवेशद्वार/वरून पाचवी पायरी माझा अल्प परिचय : रोज-दररोज माझ्या अंगावरून शेकडो जण पालिकेत ये-जा करत…
sharad pawar

राज्य सरकारनं आणलेलं वाईन विक्रीचं धोरण हा उत्तम निर्णय होता -शरद पवार

Posted by - August 28, 2022 0
पुणे:प्रत्येक फळांची संघटना आपण केली. मात्र, द्राक्ष संघाने जे काम केलं ते देशात कोणत्याच संघाने काम केल्याचं मी पाहिलं नाही,…
Share Market

Share Market : गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी! ‘या’ दिवशी शेअर मार्केट राहणार बंद; स्वतंत्र पत्रक जारी

Posted by - April 13, 2024 0
मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक (Share Market) करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. स्टॉक मार्केट मध्ये पैसे गुंतवत असल्यास 20…
Sharad Pawar

Sharad Pawar : शरद पवारांचा भाजपाला आणखी एक धक्का ! ‘हा’ नेता करणार शरद पवार गटात प्रवेश

Posted by - April 15, 2024 0
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *