Pune Loksabha : पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार कोण होत्या?

2565 0

पुणे : संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला असून सर्वांचंच लक्ष्य लागलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघातून पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत एक महिला खासदार विजयी झाल्या होत्या. स्वतंत्र भारतात 1951-52 मध्ये पहिल्यांदा लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक झाली होती.

या निवडणुकीत पुणे शहरात लोकसभेचे पुणे दक्षिण आणि  पुणे मध्य असे 2 मतदारसंघ अस्तित्वात होते. या निवडणुकीत पुणे मध्य या मतदारसंघातून नरहर गाडगीळ तर पुणे दक्षिण मतदारसंघातून इंदिरा मायदेव या विजयी झाल्या होत्या. त्यांची मतांची टक्केवारी 64 टक्के इतकी होती. सोशालिस्ट पक्षाचे उमेदवार श्रीधर लिमये यांचा पराभव करून इंदिरा मायदेव या पुणे लोकसभेच्या पहिल्या महिला खासदार बनल्या होत्या. खासदार म्हणून त्यांनी घटस्फोटाबाबत लोकसभेत विधेयक आणले पण त्यावर चर्चा झाली नाही आणि शेवटी ते विधायक रद्द झाले.

इंदिरा मायदेव या पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या. मात्र त्यानंतरच्या सत्तर वर्षांमध्ये पुणे लोकसभेतून एकही महिला खासदार निवडून गेलेल्या नाहीत. त्यामुळे पुणे शहर आजही महिला खासदाराच्या प्रतीक्षेत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ajit Pawar : PM मोदींनी पुण्यातील सभेत शरद पवारांवर केलेल्या टीकेवर अजित पवारांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Rules Change From 1st May 2024: सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार कात्री; 1 मेपासून ‘या’ नियमांत होणार बदल

Rohit Pawar : शरद पवारांना ‘भटकती आत्मा’ म्हणणाऱ्या मोदींना रोहित पवारांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Patanjali Products Ban : पतंजलीच्या ‘या’ 14 प्रोडक्टवर घालण्यात आली बंदी

Nashik Accident : नाशिकमध्ये ST बसचा भीषण अपघात

Punit Balan : लष्कर आणि ‘पुनीत बालन ग्रुप’ने साकारले देशातील पहिले संविधान उद्यान

Share This News

Related Post

Raj Thackery

Raj Thackeray : मनसे स्वबळावर लढणार? राज ठाकरे विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार

Posted by - June 13, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आता विधानसभेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकला चलो रेची भूमिका घेणार असल्याचे समजत…

ईव्हीएममुळे देशात लोकशाहीची हत्त्या ; दिल्लीत काँग्रेसचं आंदोलन

Posted by - March 10, 2022 0
देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज संध्याकाळपर्यंत हाती येण्याची शक्यता आहे. प्राथमिक फेऱ्यांचे कल पाहाता भाजपानं उत्तर प्रदेशमध्ये मोठी…

शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणात दूध का दूध पानी का पानी येत्या तीन ते चार दिवसात होणार – रूपाली चाकणकर

Posted by - March 21, 2022 0
शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांनी केलेल्या बलात्कार केलेल्या प्रकरणातील मुलगी पुण्यात आली आहे. भाजप च्यानेत्या चित्रा वाघ यांनी रघुनाथ कुचिक…

पुण्यातील शाळा तूर्तास बंदच मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मोठा निर्णय

Posted by - January 22, 2022 0
पुणे : पुणे शहरातील वाढते रुग्ण संख्या लक्षात घेऊन पुढील एक आठवडाभर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय एकमतानं झाला असल्याची…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *