jagdish mulik

Pune Loksabha : माजी आमदार जगदीश मुळीक यांनी बजावला मतदानाचा हक्क

139 0

पुणे : पहिल्या तीन टप्प्यांनंतर आज देशभरात चौथ्या टप्यातील मतदान (Lok Sabha) पार पडत आहे. या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 मतदारसंघातील 96 मतदारसंघांमध्ये हे मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघांमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे.तर, या मतदारसंघांमध्ये हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत. यादरम्यान माजी आमदार जगदीश मुळीक यांनी देखील पुण्यातून मतदानाचा हक्क बजावला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Ahmednagar News : नगरमध्ये मध्यरात्री हायहोल्टेज ड्रामा; व्हिडिओ शेअर करत भाजपनं पैसे वाटल्याचा लंकेनी केला आरोप

Pune Loksabha : राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी बजावला मतदानाचा हक्क

Pune Loksabha : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पुण्यात बजावला मतदानाचा हक्क 

Weather Update : राज्यात हायअलर्ट जारी ! ‘या’ जिल्ह्यांना हवामान खात्याने पाऊस आणि गारपिटीचा दिला इशारा

Satish Joshi : ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन

Lok Sabha : चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Share This News

Related Post

युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांना लवकरात लवकर भारतात आणू, व्ही मुरलीधरन यांचे पालकांना आश्वासन

Posted by - March 2, 2022 0
पुणे- रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे युक्रेनमध्ये सुमारे 20 हजार भारतीय विद्यार्थी हे अडकले असून या…

‘सिटी वेस्ट टू सिटी बस’ उपक्रमास सुरुवात; बायोसीएनजीवर पीएमपीएमएलच्या दोन गाड्या धावणार

Posted by - July 2, 2022 0
पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ओल्या कचऱ्यापासून इंधन निर्मीतीचा प्रकल्प सुस रस्ता येथे उभारण्यात आला आहे.ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या पर्यावरणपूरक…

अखेर… अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर, मात्र मुक्काम कारागृहातच, कारण…

Posted by - June 16, 2022 0
  ठाणे- गेले काही दिवस राज्यात केतकी चितळे हे नाव राज्यात चर्चेत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह…

खास तुमच्या माहितीसाठी: असा साजरा झाला होता भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन

Posted by - January 26, 2023 0
आज संपूर्ण देश प्रजासत्ताक दिनात रंगला आहे. याच दिवशी भारतानं संविधानाचा स्वीकार केला आणि जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश…

पुन्हा धाकधूक वाढली…!शिवसेनेच्या १९ लोकसभा खासदारांपैकी ७ खासदार बैठकीला अनुपस्थित…

Posted by - July 11, 2022 0
मुंबई : शिवसेनेच्या एकूण १९ लोकसभा खासदारांपैकी १२ खासदार मातोश्रीमध्ये बैठकीला उपस्थित आहेत. परंतु ७ खासदार अनुपस्थित असल्याने शिवसेनेच्या गोटात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *