Murlidhar mohol

Murlidhar Mohol : ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है’; मुरलीधर मोहोळ यांचा नेमका रोष कोणावर?

474 0

पुणे : राज्यात सध्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडून जागावाटपाची चर्चा सुरु आहे. अनेक बैठका घेतल्या जात आहेत. त्यातच पुणे आणि बारामतीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. पुणे लोकसभेसाठी भाजपकडे इच्छूकांची मोठी रांग आहे. त्यातच पुण्यातील भाजपच्या इच्छूकांनी सोशल मीडियावर आपला प्रचार करायला सुरुवात केली आहे.

‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है’, अशा आशयाचा व्हिडीओ मुरलीधर मोहोळांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यातून त्यांनी त्यांच्या विरोधकांना इशारा दिला आहे. भाजपची संभाव्य यादी जाहीर होताच मुरलीधर मोहोळांच्या विरोधात भाजपनेच बॅनरबाजी केली होती. स्टॅंडिंग दिली , महापौर केलं , सरचिटणीस पण दिलं. आता खासदारकी पण? आता बास झालं तुला नक्की पडणार, अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी या बॅनरवर बोलताना रात गई बात गई, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र सोशल मीडियावरुन ‘जलने वालो को खबर कर दो, अब हम ट्रेंडिंग मे आ रहै है, असा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी भाजपलाच इशारा दिलाय का?, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

भाजपने लोकसभेची संभाव्य यादी जाहीर केली. त्यात पुण्यासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव आहे. त्यांनीदेखील सोशल मीडियावरुन आपल्या कामाचा आढावा शेअर करायला सुरुवात केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Manohar Lal Khattar : हरियाणामध्ये राजकीय भूकंप ! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा

Vasant More : मर्यादेबाहेर त्रास सहन केला…; वसंत मोरेंच्या ‘त्या’ पोस्टने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pankaj Khelkar Pass Away : पत्रकार पंकज खेळकर यांचे निधन

Balasana : बालासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

Pune News

Pune News : पुण्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला ‘हा’ बदल

Posted by - April 13, 2024 0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल पुणे स्टेशन, कॅम्प परिसर, सिंहगड रोड, विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात…

नारायण राणेंच्या अधिश बंगल्यावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडणार का ?

Posted by - April 18, 2022 0
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अधिश बंगल्यावर मुंबई महापालिकेचा हातोडा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अधिश बंगल्यातील बांधकाम…
Pune News

Pune News : वाघोली-केसनंद रस्ता येथे कोणार्क ऑर्चिड ‘या’ बिल्डिंगमधील घराला भीषण आग

Posted by - November 11, 2023 0
पुणे : पुण्यातील (Pune News) वाघोली-केसनंद रस्ता येथे कोणार्क ऑर्चिड ही 12 मजली बिल्डिंग आहे. या बिल्डिंगमधील एका घराला भीषण…

विधानसभेत मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली; मुक्ता टिळक यांच्या निधनाने समाजाचे नुकसान – अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

Posted by - December 23, 2022 0
नागपूर : विधानसभा सदस्य मुक्ता टिळक यांच्या निधनाने केवळ एका पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचे नुकसान झाले आहे, अशा शब्दात…

#MAHARASHTRA POLITICS : सत्ता संघर्षाचे प्रकरण 5 पाच न्यायमूर्तींकडेचं राहणार; पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला होणार !

Posted by - February 17, 2023 0
नवी दिल्ली : सत्ता संघर्षाचे प्रकरण हे आता पाच न्यायमूर्तींकडेच राहणार आहे. हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे वर्ग करण्यात यावं अशी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *