Narendra Modi Sabha

Narendra Modi : पुण्याच्या सभेत पंतप्रधान मोदींनी घातली खास पगडी

390 0

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सगळीकडे प्रचाराचा धुराळा उडाला आहे. दोन टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर आता तिसऱ्या टप्प्यात प्रचाराला वेग आला आहे. आज नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) महाराष्ट्रात 3 सभा घेतल्या. यामध्ये पहिली सभा सोलापूर, दुसरी सभा कराडमध्ये आणि तिसरी सभा पुण्यात पार पडली. यादरम्यान पुण्यात झालेल्या सभेमध्ये पंतप्रधान मोदी यांचा एका खास पगडी देऊन स्वागत करण्यात आलं. नरेंद्र मोदींसाठी ही खास पगडी बनवण्यात आली होती. तर आता आपण या पगडीचे नेमके वैशिष्ट्य काय आहे? त्याबद्दल जाणून घेऊया….

मोदींच्या स्वागतासाठी खास दिग्विजय पगडी महायुतीचे पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या संकल्पेनतून मुरुडकर झेंडेवाले यांनी साकारली होती. पाहाताक्षणी डोळ्यात भरणारी ही पगडी पारंपारिक पुरातन पद्धतीने तयार केली आहे. ‘ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा आहे.दिग्विजयाला साजेशा सात घोड्यांच्या मंचकाची संकल्पना यातून प्रतीत होते. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी असे नाव देण्यात आले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Devendra Fadnavis : पवारांच्या ‘त्या’ अटीला नकार दिल्याने 2019 ला युतीचं गणित फिस्कटलं; फडणवीसांचा गौप्यस्फोट

Pune News Update : पुण्यात रेकॉर्ड ब्रेक तापमान! तापमानाचा पारा 42 वर; पुणेकर झाले हैराण

Murlidhar Mohol : प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार : मुरलीधर मोहोळ

Vasant More : वंचितचे वसंत मोरे लढणार ‘रोड रोलर’ चिन्हावर

Murlidhar Mohol : प्रदूषणमुक्त हवेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार : मुरलीधर मोहोळ

Accident News : छ. संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

Pune News : पुण्यात उष्णतेचा कहर;स्विफ्ट कारला लागलेल्या आगीत कार जळून खाक

Sonal Gondane : वंचित बहुजन आघाडीकडून मुंबई उत्तरमधून सोनल गोंदाने यांना उमेदवारी जाहीर

Shantigiti Maharaj : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी ‘या’ पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज

Srinivasa Prasad : भाजपचे माजी केंद्रीय मंत्री व्ही.श्रीनिवास प्रसाद यांचे निधन

Raj Thackeray : राज ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार

Pune Crime News : धक्कादायक ! स्वारगेट परिसरात आरोपीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Narendra Modi : 2 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोदींच्या होणार 6 सभा

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक धक्का ! ‘या’ नेत्याने सोडला काँग्रेसचा हात

Weather Update : विदर्भात कोसळणार अवकाळी पाऊस ! हवामान खात्याने दिला इशारा

Share This News

Related Post

Rahul Narvekar

Disqualified MLA : आमदारांच्या अपात्रेसंदर्भात नार्वेकरांनी बोलावली तातडीची बैठक; काय घडणार नेमके?

Posted by - July 24, 2023 0
मुंबई : आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात (Disqualified MLA) मोठी बातमी समोर येत आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी तातडीची बैठक…
Vijay-Wadettiwar

मविआत मोठा भाऊ कोण? वडेट्टीवारांनी दिले स्पष्ट उत्तर

Posted by - May 22, 2023 0
नागपूर : सध्या महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) लोकसभा निवडणुकीमध्ये कोणाच्या वाट्याला किती जागा येणार यावर चर्चा सुरू आहे. शरद पवार…

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा १८८३८ मतांनी विजय

Posted by - April 16, 2022 0
कोल्हापूर- शेवटपर्यंत अत्यंत चुरशीच्या झालेल्या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी बाजी मारत भाजपच्या सत्यजित कदम यांचा १८८३८ मतांनी…
Modi And Shah

Loksabha Elections : पंतप्रधान मोदी, शाह महाराष्ट्रात फुंकणार प्रचाराचं रणशिंग; ‘या’ 2 मतदारसंघातून करणार सुरुवात

Posted by - April 2, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रातील प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र…
Manohar Joshi

Manohar Joshi : सुसंस्कृत नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला; मुख्यमंत्री शिंदेंनी मनोहर जोशींना वाहिली श्रद्धांजली

Posted by - February 23, 2024 0
मुंबई : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी (Manohar Joshi) यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *