Pankaja Munde

Pankaja Munde : ‘तोपर्यंत फेटा बांधणार नाही’; जाहीर सभेत पंकजा मुंडेंनी केला निर्धार

426 0

बीड : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्या पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे संत मीराबाई पुण्यतिथी सोहळा सांगता कार्यक्रमात बोलत असताना पंकजा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आजच्या राजकिय आणि सामाजिक परिस्थितीतून महाराष्ट्राला एक स्त्रीचं बाहेर काढू शकते हा इतिहास लिहून घ्या, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी सूचक वक्तव्यं केले आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
जोपर्यंत समाजातील राजकारण्यांनी बांधलेल्या जातीयतेच्या भिंती पाडत नाहीत, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा प्रण पंकजा मुंडे यांनी केला. तसेच गाव खेड्यात सर्व जाती धर्माची लोक सुखाने नांदतील तेव्हा फेटा घालेल, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. एकीच्या बळाची ताकत जगाला दाखवून द्यायची वेळ आली आहे, दाखवून देणारं की नाही? असं आवाहन भरसभेत पंकजा मुंडे यांनी केलं. त्यामुळे पंकजा मुंडे एकीचे बळ नेमकं कोणाला दाखवणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांना सन 2019 विधानसभेच्या निवडनुकीत मिळालेल्या पराभवाचा सामना करावा लागला. या काळात पक्षाच्या वतीने पंकजा मुंडे यांना म्हणावं तसं राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे पंकजा मुंडे या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर पंकजा यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी पंकजा मुंडे यांची भाजपचा राष्ट्रीय सचिवपदी वर्णी लावली होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Viral Video : चालकाला हार्ट अटॅक आल्याने बोलेरोने 8 जणांना चिरडलं

Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; हिंदुजा रुग्णालयात दाखल

WPL 2024 : उद्यापासून रंगणार महिला प्रिमीयर लीगचा थरार

Lok Sabha Election 2024 : मविआचे जागावाटप अंतिम टप्प्यात; ‘या’ दिवशी होणाऱ्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

Mohammed Shami : मोहम्मद शमी आयपीएलमधून बाहेर

PM Kisan : PM किसानचा 16 वा हफ्ता ‘या’ दिवशी येणार शेतकऱ्यांच्या खात्यात

Sangli News : सांगली हादरलं ! 2 नातवांनी आईसह मिळून केली आजीची हत्या

Akola News : बहिणीसाठी कायपण ! परीक्षेला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ बनला तोतया पोलीस; मात्र ‘ती’ चूक पडली महागात

Sharad Pawar : ‘शेवटचा डाव…’ जयंत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्याने चर्चेला उधाण

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : अकॅडमीच्या संचालकाने ‘तू काळी आहेस’ म्हणून हिणवल्याने तरुणीने उचलले ‘हे’ पाऊल

Viral Video : नागपूरमधील माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला; घटना CCTV मध्ये कैद

Resident Doctor : प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप

Share This News

Related Post

Vijaysinh Mohite–Patil

Loksabha News : भाजपला मोठा धक्का ! मोहिते पाटील करणार शरद पवार गटात प्रवेश

Posted by - March 27, 2024 0
माढा : महाराष्ट्राच्या राजकारणातुन (Loksabha News) एक मोठी बातमी समोर आली आहे. अकलूजचे मोहिते पाटील लवकरच शरद पवार यांच्या राष्ट्रावादी…

15 वर्षे भाजपच्या नगरसेवकांना पाडूनच नगरसेवक होतोय – वसंत मोरे

Posted by - April 12, 2022 0
कोरोना काळातील मनसेच्या खळ्ळखट्याकनंतर सरकारचा कारभार सुधारला. पुण्यातील माझं काम पाहून गेल्या चार पाच दिवसात अनेक पक्षांकडून ऑफर आल्या. मग…

धक्कादायक ! माझ्या हत्येचा कट रचला जातोय, सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसनेची फेसबुक पोस्ट

Posted by - February 18, 2022 0
मुंबई – सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे हिने एक खळबळजनक पोस्ट टाकून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने आपल्या जिवाला…

अटीशर्थींचा भंग केल्यानं रघुनाथ कुचिक यांचा जामीन रद्द करा; चित्रा वाघ उद्या पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांत नोंदवणार जबाब

Posted by - May 1, 2022 0
शिवसेना नेते रघुनाथ कुचिकप्रकरणी भाजपा नेत्या चित्रा वाघ उद्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला जाणार आहेत. कुचिक प्रकरणात चित्रा वाघ यांचा उद्या…
Unseasonal Rain

Unseasonal Rain : राज्याला बसणार अवकाळी पावसाचा तडाखा, पुण्यासह ‘या’ भागात कोसळणार पावसाच्या सरी

Posted by - January 7, 2024 0
पुणे : ऐन हिवाळ्यात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. गुरूवारी अचानक राज्यात पावसाने हजेरी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *