Hatkanangale Loksabha

Hatkanangale Loksabha : आढावा हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा

254 0

हातकणंगले हा स्वतंत्र लोकसभा मतदारसंघ 1962 ला आकाराण्यात आला. या मतदार संघाने इतिहास रचला आहे. काँग्रेसची उमेदवारी म्हणजेच हमखास यशाची खात्री, हे समीकरणही खोटे ठरविले. कोल्हापूरच्या महाराणीसाहेबांना काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध विजयी करून नवा इतिहास या मतदारसंघाने रचला. हातकणंगले लोकसभा म्हणजेच पूर्वीचा इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ. कोल्हापूर, सांगली जिल्ह्याचा कृष्णा पंचगंगेचा ऊसपट्टा या मतदारसंघाचा प्रमुख भाग आहे .अनेक वर्ष कॉंग्रेस अन् पुढे राष्ट्रवादीने या मतदारसंघावर राज्य केले. विशेषतः बाळासाहेब माने, त्यांची सून निवेदिता आणि आता त्यांचे नातू धैर्यशील माने. या माने घराण्याने हातकणंगले लोकसभा वेळोवेळी जिंकली.आता हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे.

2014 ची निवडणुकीचा निकल काय?
2014 च्या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचा पाठिंबा घेत शेट्टी यांनी जागा कायम राखली होती. विजयी शेट्टी यांना 6 लाख 40 हजार 428 मते मिळाली. तर दुसरीकडे काँग्रेसचे कल्लाप्पाण्णा आवाडे यांना 4 लाख 62 हजार 618 मते मिळाले.

2019 ला धैर्यशील मानेंनी अडवली शेट्टींची हॅट्ट्रिक
2019 च्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी राजू शेट्टी यांना शिवसेनेच्या तिकिटावर आव्हान दिले होते. विजयी माने यांना 5 लाख 82 हजार 776 मते मिळाली, तर शेट्टी यांना 4 लाख 87 हजार 276 मते मिळाली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने अस्लम सय्यद यांनी उमेदवारी दिली होेती. त्यांना 1 लाख 23 हजार 151 मते मिळाली. वंचित आघाडीचा उमेदवार नसता तर येथे वेगळे चित्र दिसले असते. सध्या या मतदारसंघात ठाकरेंशी बंडखोरी करत शिंदेचा हात पकडलेले खासदार धैर्यशील माने यांनाच 2024 ची उमेदवारी देण्यात आली असून ठाकरे गटाकडून सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टींनाच उमेदवारी मिळाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : पुण्यात शंभरी पार केलेले किती उमेदवार? काय सांगतो सर्व्हे

Navneet Kaur Rana : चर्चेतील लोकसभा उमेदवार : नवनीत राणा

LokSabha : उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर 

Unmesh Patil : भाजपला मोठा धक्का ! विद्यमान खासदार उन्मेष पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश

Crime News : धक्कादायक ! पती -पत्नी आणि मैत्रिणीचा हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Bhiwandi News : भिवंडी हादरलं ! क्रिकेटच्या वादातून चाकू हल्ला; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये कपड्याच्या दुकानाला भीषण आग; 7 जणांचा होरपळून मृत्यू

Salabhasana : ‘शलभासन’ म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

Union Minister Raosaheb Danve : छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; ‘त्या’ व्हिडिओ बाबत दानवेंचे स्पष्टीकरण

Posted by - December 5, 2022 0
जालना : एकीकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेले अवमानकारक वक्तव्य यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. आजपर्यंत…

देशात समान नागरी कायदा आणावा ; ठाण्यातील उत्तर सभेत राज ठाकरेंची मागणी

Posted by - April 12, 2022 0
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे  यांनी 2 एप्रिल गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली होती. राज ठाकरे म्हणाले, ”भाषण करताना…

उधारीचा वायदा करणारा आणि जबाबदारी टाळणारा राज्याचा अर्थसंकल्प ; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची प्रतिक्रिया

Posted by - March 11, 2022 0
राज्याच्या अर्थमंत्र्यांनी  मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता…

महत्वाची बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडे यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसला, पोलिसांच्या हातून निसटले

Posted by - May 4, 2022 0
मुंबई- मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना दादर भागातून ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न फसला. ताब्यात घेत असताना संदीप देशपांडे पळून गेले. …

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *