स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आता राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना नो एन्ट्री! राजू शेट्टी यांनी घेतला निर्णय

380 0

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज संघटनात्मक दृष्ट्या मोठा निर्णय घेतला आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला प्रवेश दिला जाणार नाही, असा मोठा निर्णय राजू शेट्टी यांनी जाहीर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली मध्येच हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजकीय नेते व कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाणार नाही

Share This News

Related Post

Nilesh Lanke

Nilesh Lanke : मधु दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार आमदार निलेश लंके यांना प्रदान

Posted by - January 8, 2024 0
पारनेर : स्वातंत्र सेनानी,जिल्ह्याचे सुपुत्र तसेच माजी केंद्रीय रेल्वे व अर्थ मंत्री मधु दंडवते यांच्या नावाने मला आदर्श लोकप्रतिधी या…
EVM

Solapur Loksabha : खळबळजनक ! मतदाराने पेट्रोल टाकून EVM मशीन जाळली

Posted by - May 7, 2024 0
सोलापूर : सोलापूर व माढा लोकसभेसाठी (Solapur Loksabha) आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. उन्हाळा असल्यामुळे सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक…
drowning hands

Pimpri Chinchwad News : धक्कादायक ! सिंधुदुर्गमध्ये देवगड समुद्र किनाऱ्यावर पुण्यातील 5 विद्यार्थी बुडाले

Posted by - December 9, 2023 0
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये देवगड समुद्र किनारी पर्यटनासाठी आलेले पाच पर्यटक बुडाल्याची (Pimpri Chinchwad…

मोठी बातमी ! ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका; त्रुटी राहील्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळला

Posted by - March 3, 2022 0
देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला…

532 ग्रामपंचायतींवर महायुतीचा तर 178 ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व

Posted by - November 6, 2023 0
2359 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती या ग्रामपंचायतींची मतमोजणी आज पार पडत असून आत्तापर्यंत 862 ग्रामपंचायतींचे निकाल हाती…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *