Sharad Pawar

Sharad Pawar : 8 जुलैपासून शरद पवारांचा राज्यव्यापी दौरा; ‘या’ नेत्याच्या बालेकिल्ल्यातून करणार सुरुवात

554 0

नाशिक : अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केल्यानंतर पक्षामध्ये उभी फूट पडली आहे. या बंडानंतर शरद पवार (Sharad Pawar) अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर आपण राज्यभरात दौरा काढणार असल्याचे शरद पवारांनी (Sharad Pawar) काही दिवसांपूर्वी जाहीर केले. त्यानुसार आता त्यांची पहिली जाहीर सभा नाशिक जिल्ह्यातील येवल्यामध्ये 8 जुलै रोजी पार पडणार आहे. नाशिक जिल्हा हा भुजबळांचा बाल्लेकिल्ला मानला जात आहे. शरद पवार आता याच जिल्ह्यातून आपल्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

Buldhana Bus Accident : बुलढाणा दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल आला समोर; काय म्हंटले अहवालात?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येवल्यातील राष्ट्रवादीचे जुने नेते माणिकराव शिंदे यांनी रात्री उशिरा शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शरद पवार यांनी येवला येथून महाराष्ट्रातील सभेला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद आता या सभेत काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Ajit Agarkar : भारतीय क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदी अजित आगरकरची नियुक्ती

छगन भुजबळ यांंनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. एवढंच नाही तर त्यांनी सत्तेमध्ये सभागी होत मंत्रिपदाची शपथ देखील घतेली आहे. छगन भुजबळ हे शरद पवारांचे (Sharad Pawar) निकटवर्तीय मानले जातात. मात्र त्यांनी आता अजित पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ पहायला मिळणार हे मात्र नक्की.

Share This News

Related Post

Marathi Sahitya Sammelan

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनासाठी प्रशासन अलर्टमोडवर; प्रशासनातर्फे समन्वय अधिकारी म्हणून प्रातांधिकारी महादेव खेडकर यांची नियुक्ती

Posted by - December 26, 2023 0
जळगाव : ९७ वे मराठी साहित्य संमेलन २, ३ व ४ फेब्रुवारी २०२४ रोजी अमळनेर येथील पू.साने गुरुजी साहित्य नगरी,…

नीरा उजवा तसेच डाव्या कालव्यातून 30 जूनपर्यंत सलग दोन आवर्तने ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कालवे सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

Posted by - March 27, 2022 0
नीरा प्रणालीअंतर्गत भाटघर, वीर, नीरा देवघर, गुंजवणी धरण प्रकल्पात मिळून ३५.५३ टीएमसी पाणी शिल्लक असून ते गेल्यावर्षीपेक्षा १.७५ टीएमसी पाणी…
Pune News

Pune News : तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन युवकाचा दुर्दैवी मृत्यू; पुण्यातील घटना

Posted by - July 10, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये (Pune News) एक धक्कादायक घटना घडली आहे. तुटलेल्या विद्युत तारेचा स्पर्श होऊन शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील…
nitesh-rane

राज्यातील सर्वात मोठा दलाल..; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Posted by - May 6, 2023 0
रत्नागिरी : ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरे सोलगावमध्ये दाखल होताच…

BREAKING : भीमाशंकरवरून येणाऱ्या एसटी बसचा अपघात ; पुलाच्या कठड्यावर बस अडकली म्हणून थोडक्यात बचावले प्रवासी ;पहा PHOTO

Posted by - August 12, 2022 0
पुणे : भीमाशंकर वरून येणाऱ्या एसटी बसचा आज एक विचित्र अपघात घडला आहे . समोरून येणाऱ्या कारला वाचवण्याच्या नादात एसटी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *