Amol Mitkari

Amol Mitkari : ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’, अमोल मिटकरींच्या ‘त्या’ ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा

297 0

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी ‘बीडच्या बप्पाचा दादांना फोन’ असं ट्वीट केल्याने खळबळ माजली आहे. अमोल मिटकरी यांचा इशारा शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणे यांच्याकडे असल्याचे समजत आहे. त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात दरड कोसळली

Salman Khan : सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचे छ. संभाजीनगर कनेक्शन आलं समोर

Pune Crime News : धक्कादायक ! कात्रजमध्ये दोन PMPL बसच्यामध्ये सापडून कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime News : धक्कादायक ! पुण्यात तरुण व्यावसायिकाची स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या

Mirzapur Season 3 Release: प्रतीक्षा संपली ! ‘मिर्झापूर सीझन 3’ ची रिलीज डेट जाहीर

T20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात सुपर 8 मध्ये ‘या’ संघाने केला प्रवेश

Sharad Pawar : मोदींच्या ‘भटकती आत्मा’ टीकेला शरद पवारांनी दिले सडेतोड प्रत्युत्तर

Viral Video : पेट्रल भरताना फोन वाजला अन् आगीचा भडका उडाला; CCTV फुटेज आलं समोर

IMD Monsoon Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट; हवामान खात्याने वर्तवला धडकी भरवणारा अंदाज

Manoj Jarange : उपोषणाचा चौथा दिवस ! जरांगे पाटलांची प्रकृती खालावली

Share This News

Related Post

मोठी बातमी! पीएफआयवर 5 वर्षांची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय

Posted by - September 28, 2022 0
नवी दिल्ली: दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे.…

कांदा दरावरुन रान पेटले; राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबई-आग्रा महामार्गावर कांदा रस्त्यावर फेकून रास्ता रोको

Posted by - March 10, 2023 0
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने आज मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवडमध्ये रास्ता रोको आंदोलन केले. महामार्गावर अक्षरशः कांदा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध व्यक्त…

अब्दुल सत्तारांच्या सुप्रिया सुळे यांच्या विषयीच्या ‘त्या’ विधानानंतर पुण्यात राष्ट्रवादी आक्रमक; रूपाली ठोंबरे म्हणाल्या दलिंदर सत्तार…

Posted by - November 7, 2022 0
पुणे : राजकारणामध्ये आजकाल वैयक्तिक टीकाटिप्पणी मोठ्या प्रमाणावर होते आहे. अनेक वेळा राजकीय नेते अत्यंत वाईट शब्दांमध्ये देखील एकमेकांवर चिखल…

मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

Posted by - October 26, 2022 0
काँग्रेसला तब्बल २४ वर्षांनी बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष मिळाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची आज बुधवारी (ता.…

काळी टोपी आणि प्रिंटेड शर्ट; कर्नाटक दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास लुक चर्चेत

Posted by - April 9, 2023 0
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर असून कर्नाटक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नरेंद्र मोदी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *