Narendra Modi

Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हस्ते सोलापूर येथे सदनिकांचे हस्तांतरण संपन्न

374 0

सोलापूर : केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प (Narendra Modi) राबविला जात आहे. या प्रकल्पाचे लाभार्थी असंघटित क्षेत्रातील गरजू, बिडी कामगार, बांधकाम कामगार, गारमेंट कामगार आणि कापड कामगार आहेत. माननीय पंतप्रधानांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात काही लाभार्थ्यांना घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या..

प्रकल्पातील प्रस्तावित 30 हजार घरांपैकी 21 हजार घरे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात 15 हजार 24 घरे लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत. घराबरोबरच नागरिकांना परिसरात वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, अंगणवाडी, पाणीपुरवठ्याच्या विशेष व्यवस्था, शिक्षणाच्या सुविधा अशा अनेक सुविधा देखील निर्माण करून देण्यात येणार आहेत..

यावेळी राज्यपाल श्री.रमेश बैस, मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार, पालकमंत्री ना.श्री.चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामी, आमदार श्री.सचिन कल्याणशेट्टी, मुख्य सचिव श्री.नितीन करीर, केंद्रीय गृहनिर्माण सचिव श्री.मनोज जोशी, विभागीय आयुक्त श्री.सौरभ राव, जिल्हाधिकारी श्री.कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त श्रीमती शितल तेली उगले, पदाधिकारी लाभार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

PM Modi : ‘अहमदाबाद आणि सोलापूरचं जुनं नातं’ पंतप्रधान मोदींनी सांगितला इतिहास

Nagpur News : शेकोटीमुळे झोपडीला आग लागल्याने दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

RRB ALP Recruitment 2024 : रेल्वे असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती; ‘एवढा’ मिळणार पगार

Nashik News : नाशिकमध्ये प्रवाशांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात

Ram Mandir : 22 जानेवारीला महाराष्ट्रातील ‘या’ शहरात चिकन, मटणची दुकाने राहणार बंद

Ajit Pawar : CM शिंदेंच्या गाडीतून फोर्थ सीट प्रवास का केला? अजित पवारांनी केले स्पष्ट

Ram Mandir Inauguration: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाफ डे जाहीर

Manoj Jarange : जरांगे पाटलांनी सांगितला तोडगा ! 54 लाख कुणबी प्रमाणपत्र द्या आणि मग…

Vishwas Tamhankar : रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक विश्वास ताम्हणकर यांचे निधन

Share This News

Related Post

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण महाविकास आघाडीच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत; समोर आलं ‘हे’ मोठं कारण

Posted by - December 17, 2022 0
मुंबई: महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत विराट महामोर्चाच आयोजन करण्यात आलं असून या महामोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी…
Loksabha News

लोकसभा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा; ‘या’ अटीवर इंडिया आघाडीने घेतला उमेदवार न देण्याचा निर्णय

Posted by - June 25, 2024 0
नवी दिल्ली:  नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आता एनडीए सरकारचं पहिलं अधिवेशन राजधानी नवी दिल्लीत होत असून ह्या अधिवेशनात लोकसभा…

ही तर छोटी लढाई… येत्या काळात या सरकारला आणखी दणके देऊ, देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

Posted by - June 11, 2022 0
मुंबई- राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुंबईतील भाजप कार्यालयात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार…
Solapur Accident

Soalpur Accident: बाळूमामांच्या दर्शनाहून परतताना दुर्दैवी अपघातात दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

Posted by - June 19, 2023 0
सोलापूर : राज्यात अपघाताचे (Soalpur Accident) प्रमाण काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. सांगोला तालुक्यातील आदमापूर येथील मंदिरातून बाळूमामांचे…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *