मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हू की; नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा घेतले पंतप्रधान पदाची शपथ

355 0

नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली..

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 240 तर एनडीए आघाडीला 294 जागा जिंकता आल्या होत्या त्यानंतर आज एनडीए सरकारचा शपथविधी पार पडत आहे.

नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये 68 मंत्री असणार असून 30 कॅबिनेट तर 38 राज्यमंत्री राहणार आहेत. राजनाथ सिंग अमित शहा नितीन गडकरी शिवराज सिंग चौहान यांच्यासह प्रमुख नेते मोदींच्या 3.0 मंत्रिमंडळात पाहायला मिळणार आहेत.

Share This News

Related Post

Chandrashekhar Bawankule : राष्ट्रवादी काँग्रेसकडे नैतिकता असेल तर जितेंद्र आव्हाड यांना पक्षातून निलंबित करा

Posted by - November 14, 2022 0
राष्ट्रवादी काँग्रेस महिला सक्षमीकरणाची चर्चा करते पण त्या पक्षाकडे नैतिकता असेल तर त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार आणि…
Bhushan Gagrani

Bhushan Gagrani : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आय़ुक्तपदी भूषण गगरानी यांची नियुक्ती

Posted by - March 20, 2024 0
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आय़ुक्तपदी भूषण गगरानी (Bhushan Gagrani) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेत असणारे…
Shahu Maharaj

Lok Sabha Election Result 2024 Live Updates : कोल्हापूरमधून शाहू महाराज १,०३६ आघाडीवर

Posted by - June 4, 2024 0
कोल्हापूर : कोल्हापूर मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. या मतदार संघाचे कल यायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर मधून शाहू महाराज…

“नारायण राणे यांचं केंद्रीय मंत्री पद जातंय…!” संजय राऊत यांनी राणेंच्या मंत्रिपदाविषयी केले मोठे भाष्य, सांगितली ही कारण…

Posted by - January 7, 2023 0
नाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर संजय राऊत यांनी हल्लाबोल केला आहे. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *