MVA Loksabha Formula

MVA Loksabha Formula : महाविकास आघाडीकडून अखेर जागांचा फॉर्म्युला ठरला

487 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (MVA Loksabha Formula) सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली. ही बैठक राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरी सिल्व्हर ओकवर पार पडली. यावेळी तिन्ही पक्षांचा संभाव्य फॉर्म्युला ठरला आहे. या बैठकीमध्ये सगळ्याच विषयांवर चर्चा झाली. या बैठकीला ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसचे नेते उपस्थितीत होते.

असा आहे मविआचा फॉर्म्युला
शिवसेना उबाठा- 21
कॅाग्रेस- 15
राष्ट्रवादी- 09
मित्रपक्ष -03

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Yogesh Sawant : योगेश सावंत यांना मुंबईतून अटक

Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा; नितेश राणेंची मागणी

Manoj Jarange Patil : वंचित बहुजन आघाडीनंतर आता ‘या’ पक्षाकडून जरांगे पाटलांना लोकसभेची ऑफर

Rohit Pawar : रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ प्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून चौकशीचे आदेश

IPL 2024 : कोण आहे IPL चा सर्वात महागडा कर्णधार? कोणाला मिळते जास्त सॅलरी?

Jamtara Train Accident : झारखंडमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; 2 ठार, अनेक जण जखमी

Leap Day 2024 : लीप इयर म्हणजे काय? काय आहेत यामागच्या रोमांचिक गोष्टी

Mumbai News : खळबळजनक ! चक्क मुख्यमंत्र्यांची खोटी सही आणि शिक्के वापरले

Ahmednagar News : खळबळजनक ! हळदीच्या सोहळ्यात जेवल्याने अहमदनगरमध्ये 200 जणांना विषबाधा

Accident News : दुर्दैवी ! पिकअप गाडीचा भीषण अपघात; 14 जणांचा जागीच मृत्यू

Sudhakar Badgujar : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल

Paschimottanasana : पश्चिमोत्तासन कसे करावे आणि काय आहेत त्याचे अद्भुत फायदे?

Share This News

Related Post

Sangli Loksabha

Sangli Loksabha : माजी आमदार विलासराव जगताप यांच्या गाडीवर प्रचारादरम्यान दगडफेक

Posted by - April 25, 2024 0
सांगली : सांगलीमधील (Sangli Loksabha) राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या प्रचारादरम्यान…
Devendra VS Uddhav

Devendra Fadnavis : आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर…. फडणवीसांचं ठाकरेंना प्रत्युत्तर

Posted by - June 24, 2023 0
बिहारची राजधानी पाटण्यात पार पडलेल्या विरोधकांच्या बैठकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं…

अतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश

Posted by - October 19, 2022 0
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान आले आहे. जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर…

गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यात धडाडणार ‘ठाकरी तोफ’

Posted by - April 23, 2023 0
जळगाव: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज रविवार (23 एप्रिल) जळगाव जिल्ह्यातील…

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार; शिंदे-भाजपा सरकारनं बहुमत चाचणी जिंकली

Posted by - July 4, 2022 0
विधानसभा अधिवेशनाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन सुर आहे. या अधिवेशनाचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. शिवसेनेत बंड करत भाजपसोबत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *