Maharashtra Political Crisis

Mumbai News : भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी ‘या’ तिघांना उमेदवारी जाहीर

256 0

मुंबई : विधान परिषद निवडणुकीसाठी (Mumbai News) भाजपने तीन उमेदवार जाहीर केले आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात महायुतीतील तीन पक्षांमध्ये सामना रंगणार आहे. मनसेने कोकणातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांची उमेदवारी घोषित केली तर एकनाथ शिंदे यांनी संजय मोरे यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे कोकणात शिवसेना, भाजप आणि मनसे या महायुतीमधील तीन पक्षात लढत होणार आहे.

भाजपचे तीन उमदेवार
कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपाने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना उमेदवारी घोषित केली आहे.
तर मुंबई पदवीधर मतदारसंघात किरण शेलार यांना उमेदवारी दिली आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात शिवनाथ दराडे यांना भाजपाकडून संधी देण्यात आली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडी येथे एका निवासी परिसरातील कारखान्याला भीषण आग

Mumbai Crime News : IAS अधिकारी विकास रस्तोगी यांच्या मुलीची आत्महत्या

Pune News : ‘खबर पक्की विजय नक्की’, निकालाआधीच रविंद्र धंगेकरांच्या विजयाचे झळकले बॅनर्स

Mumbai News : क्रिकेट खेळताना तरुणाला आला हार्ट अटॅक; जागीच सोडला जीव

Monsoon Update : मान्सूननं केरळमधील मुक्काम हलवला; ‘या’ दिवशी महाराष्ट्रात दाखल होणार मान्सून

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Share This News

Related Post

Vishnu Deo Sai

Vishnu Deo Sai : विष्णुदेव साय छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री

Posted by - December 10, 2023 0
छत्तीसगड : वृत्तसंस्था – भाजपने छत्तीसगडच्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करून आपली सत्ता मिळवली होती. त्यानंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी…

फडणवीस 10-20 पवार खिशात घेऊन फिरतात – गोपीचंद पडळकर

Posted by - March 11, 2022 0
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपानं दणदणीत विजय प्राप्त केला असून भाजपा कार्यकर्त्यांकडून…

सकाळी उठलं की भोंगा सुरू होतो; नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदेंची पुण्यातील मेळाव्यात खासदार संजय राऊतांवर टीका

Posted by - December 4, 2022 0
पुणे: सकाळी उठलं की भुंगा सुरू होतो आणि गद्दार आणि खोके याशिवाय दुसरा काही बोलतच नाही अशा शब्दात खासदार श्रीकांत…
sharad-pawar

‘या’ कारणामुळे कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव झाला; शरद पवारांची प्रतिक्रिया

Posted by - May 13, 2023 0
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnatak Election) निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) एक हाती सत्ता…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *