Datta Dalvi

Datta Dalvi : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना जामीन मंजूर

321 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना आज कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. मुलूंड कोर्टाने हा जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने 437अंतर्गत काही अटीस्तव, 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे. दत्ता दळवी यांच्यावर भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल केले होते आक्षेपार्ह विधान
आज मिंधे गट आहे हे आपल्याला सगळ्यानां माहिती आहे. गद्दारीची कुऱ्हाड घेऊन मिंधे सरकार या ठिकाणी आरूढ झालेले आहे. पण मला वाटत आज कदाचित दिघे साहेब असते ना तर मी सांगतो या एकनाथ शिंदेला चाबकाने फोडून काढलं असतं. एकनाथ शिंदे काय होता, एकनाथ बिंदे कुठे काय करत होता हे आम्ही स्वत: बघितलेले आहे. समजलं का? मी स्वत: बघितलेले आहे. परंतु बाळसाहेबांच्या जवळ आला, बाळासाहेबांनी आशीर्वाद दिले. उद्धवजीच्या जवळ आले, त्यांना उद्धवजींनी जवळ घेतले आणि त्यांनी एवढी मोठी गद्दारी केली. स्वतः गद्दारी केली, पक्षाशी गद्दारी केली. नाव बाळासाहेबांचेच वापरायचे. हिंदुहृदयसम्राट वापरत आहेत. अरे XXXच्या तुला हिंदुहृदयसम्राटाचा अर्थ तरी माहिती आहे का?

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shocking News : धक्कादायक ! खोकल्याचे औषध घेतल्याने 5 जणांचा मृत्यू

World AIDS Day : दरवर्षी 1 डिसेंबरलाच का असतो जागतिक एड्स दिन?

Satara News : इन्स्टाग्रामवरची खुन्नस रस्त्यावर निघाली; डॉल्बी स्पर्धेत बंदुका, तलवारी नाचवून तरुणांची हुल्लडबाजी

Share This News

Related Post

Sharad Mohol Murder

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी 11 जणांना घेतलं ताब्यात

Posted by - January 15, 2024 0
पुणे : शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्या प्रकरणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आणखी आकरा जणांना…

प्रदेशाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, कोषाध्यक्ष, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी निवडीचे अधिकार काँग्रेस अध्यक्षांना

Posted by - September 20, 2022 0
प्रदेश काँग्रेसच्या नवनिर्वाचित प्रतिनिधींच्या बैठकीत दोन्ही ठराव एकमताने मंजूर मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक आज…
Accident News

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Posted by - April 21, 2024 0
पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बर्निंग बसचा (Accident News) थरार पाहायला मिळाला आहे, प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसने अचानक पेट…

रामनवमी निमित्त खासदार नवनीत राणा यांच्या रामभक्तांना अनोख्या शुभेच्छा.. पहा व्हिडिओ

Posted by - March 30, 2023 0
रामनवमी आणि हनुमान जयंतीनिमित्त खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील जनतेला अनोख्या प्रकारे शुभेच्छा दिल्या आहेत. नवनीत राणा यांचा हा खास…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *