Satara News

Satara News : साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे निधन

646 0

सातारा : साताऱ्याचे (Satara News) खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय 76) यांचे शुक्रवारी (दि.12 जानेवारी) अल्पशा आजाराने निधन झाले.रजनीदेवी पाटील या मागच्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरु होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर बनली. यानंतर त्यांनी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

रजनीदेवी पाटील यांच्याविषयी बोलायचे झाल्यास त्यांचा जन्म 26 जुलै 1948 रोजी झाला. त्यांचे मूळ गाव सातारा तालुक्यातील चिंचणेर वंदन येथील असून चार पिढ्यांची सैनिकी परंपरा असलेल्या बर्गे कुटूंबातील आहे. 16 मे 1968 रोजी त्यांचा श्रीनिवास पाटील (Shriniwas Patil) यांच्याशी विवाह झाला. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रशासकीय, राजकीय व सामाजिक जीवनात त्यांनी नेहमीच खंबीर साथ दिली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी सहा वाजता कराड येथील वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी अंत्यत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याप्रकरणात ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Sanjay Kakade : माजी खासदार संजय काकडेंच्या अडचणीत वाढ! भोसले सहकारी बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी त्यांच्यासह 18 जणांना नोटीस

Chhatrapati Sambhajinagar : उपचार सुरु असताना तरुणाला रॉडने मारहाण; घाटी रुग्णालयामधील घटना

Rohit Sharma : रोहित शर्माने रचला ‘हा’ मोठा विक्रम ! अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! दोन सख्ख्या भावांसह दोघांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू

Pune Police : पुणे पोलिसांची विशेष मोहीम ! रात्रभर गन्हेगारांची धरपकड; तब्बल ‘इतक्या’ गुन्हेगारांना केली अटक

Share This News

Related Post

सांगलीची प्रतीक्षा बागडी ठरली पहिली महिला महाराष्ट्र केसरी

Posted by - March 24, 2023 0
सांगली: यावर्षी सांगलीमध्ये पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी…

SANJAY RAUT : पद्मभूषण पुरस्कार बाळासाहेब ठाकरेंना का नाही ? VIDEO

Posted by - January 28, 2023 0
मुंबई : मुलायम सिंग यादव यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त करताना…

आता लक्ष विधानसभा! वंचित बहुजन आघाडीने सुरू केली विधानसभेची तयारी

Posted by - June 20, 2024 0
वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्ह्याची आढावा बैठक ‘वंचित’चे राज्य उपाध्यक्ष प्रियदर्शी तेलंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडली.यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विधानसभा…

राज्य सरकार यापुढे असेच लोकहिताचे निर्णय घेत राहील; मनसेच्या एकमेव आमदाराने मानले राज्य सरकारचे आभार

Posted by - July 14, 2022 0
मुंबई: आज झालेल्या बैठकीत पेट्रोल 5 रुपयांनी तर डिझेल 3 रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *