Raj Thackeray

MNS Lok Sabha : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं ! राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी आली समोर

384 0

मुंबई : मनसेकडून गेल्या काही महिन्यापासून लोकसभा निवडणुकांची (MNS Lok Sabha) जोरदार तयारी केली जात आहे. मागच्या काही महिन्यांपासून उमेदवारांची चाचपणीदेखील सुरु होती. यादरम्यान राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सातत्याने भेटीगाठी झालेल्या आहेत, त्यासोबत भाजपच्याही अनेक नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. त्यामुळे आता मनसेमध्ये धाकधूक वाढत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.

मनसेचे लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार
चंद्रपूर – राजू उंबरकर
नाशिक – डॉ. प्रदीप पवार
कल्याण- राजू पाटील
ठाणे- अभिजित पानसे
उत्तर मुंबई- गजानन राणे
ईशान्य मुंबई- संदीप देशपांडे
उत्तर मध्य- मुंबई संजय तुर्डे
दक्षिण मध्य मुंबई- नितीन सरदेसाई
दक्षिण मुंबई- बाळा नांदगावकर
रायगड- वैभव खेडेकर
पुणे- वसंत मोरे/साईनाथ बाबर
बारामती- सुधीर पाटस्कर
सोलापूर- दिलीप धोत्रे

या निवडणुकीमध्ये मनसे स्वबळावर निवडणूक लढणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत किंवा भाजप सोबत युती करणार? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सध्या समोर आलेली मनसेची संभाव्य यादी चर्चेत आली आहे. मात्र, अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lawyer Forum Maharashtra : ‘विधिज्ञ मंच महाराष्ट्र’ ‘या’ वकिलांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा उद्घाटन समारंभ संपन्न

Sharad Mohol : ‘दूर तुझसे रहकर मैं क्या करूं…’ शरद मोहोळचं बायकोसाठीचे ‘ते’ स्टेट्स ठरलं अखेरचं

Satara Crime : साताऱ्यातील पोवई नाक्यावर सेंट्रो कार आणि एक्टिवामध्ये भीषण अपघात

Sharad Mohol : शरद मोहोळच्या हत्येबद्दल पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दिली ‘ही’ महत्वाची माहिती

Sharad Mohol Murder : शरद मोहोळच्या हत्येपूर्वी नेमकं काय घडलं होतं? ‘ही’ महत्वाची माहिती आली समोर

Sharad Mohol : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची गोळ्या घालून हत्या; CCTV फुटेज आले समोर

Kolhapur News : राजाराम कारखान्याच्या एमडीनंतर आता माजी अध्यक्षांना मारहाण; जमावाकडून गाड्यांची जाळपोळ

Pune News : शरद मोहोळ खून प्रकरणात ‘त्या’ दोन नामांकित वकिलांचा समावेश

Pune Crime : पुण्यात टोळीयुद्धातून आतापर्यंत कोणाकोणाची झाली हत्या?

Sharad Mohol Murder : शरद मोहळची हत्या कशी केली? पोलिसांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Share This News

Related Post

मिशीवाल्या मावळ्याचा बळी जाणार; अनिल बोंडेंच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ

Posted by - June 20, 2022 0
विधापरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत असून सर्वच राजकीय पक्षांनी या विधान परिषद निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. विधान परिषदेच्या दहा…

Decision of Cabinet meeting : हिंगोलीत होणार बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापना

Posted by - July 27, 2022 0
मुंबई : राज्यासाठी हळद संशोधन व प्रक्रिया धोरण लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच हिंगोली जिल्ह्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *