Amit Thackeray

Amit Thackeray : मनसेमध्ये मोठा राडा ! अमित ठाकरेंवर पदाधिकाऱ्याने केला मारहाणीचा आरोप

339 0

नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे इथं मनसेचे मराठी कामगार सेना राज्य उपाध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. आपल्याला आणि आपल्या सहकाऱ्यांना मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी राजगडावर बोलावून मारहाण केल्याचा आरोप जाधव यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र या पत्रकार परिषदेच्या आधीच मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. अमित ठाकरे यांनी राजगड येथे मारहाण केल्याचा आरोप करत याधी जाधव यांनी फेसबुक लाईव्ह केलं होतं. जीवाला धोका असल्यामुळे कामोठे पोलिस स्टेशन इथं गुन्हा दाखल करणार आहे, अशी माहितीदेखील जाधव यांनी दिली आहे.

या घटनेनंतर आता खारघरमधील मेडिकव्हर रुग्णालयावर बाहेर मोठा राडा झाला आहे. महेश जाधव हे याच रुग्णालयात दाखल आहेत. याठिकाणी माथाडी कामगार महेश जाधव यांच्या समर्थनासाठी जमले. याचवेळी मनसे कार्यकर्ते रुग्णालयात येत असताना माथाडी कामगारांनी मनसे कार्यकर्त्यांना मारहाण केली. मनसैनिक एका सोसायटीमध्ये लपायला गेले असता सोसायटीच्या सिक्युरिटी रूमच्या काचा माथाडी कामगारांनी फोडल्या. या राड्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेरून पळ काढला.

सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी
मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. मनसेने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कारवाईची माहिती दिली आहे. या संघटनेचा आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून मनसेशी कोणताही संबंध नसेल, असं मनसेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Car Accident : माजी नगराध्यक्षाच्या मुलाच्या कार अपघाताचा CCTV आला समोर

Sharad Mohol Murder : शरद मोहोळची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण

Nashik Accident News: स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे बसचा भीषण अपघात; नाशिकमधील घटना

Sharad Mohol Murder : शरद मोहळ हत्याकांडात मोठा खुलासा ! ‘या’ दिवशी आरोपी एकत्र आले अन् त्यानंतर…;

MIT : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणेतर्फे 13 वी ‘भारतीय छात्र संसद’ चे माजी उपराष्ट्रपती वैकय्या नायडू यांच्या हस्ते होणार उद्घाटन

Latur News : भरधाव कारच्या धडकेत ‘या’ माजी नगराध्यक्षाचा मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Sharad Mohol Murder : गुन्हेगारी जगतात नव्या बकासुराची एन्ट्री? दोस्तीत कुस्ती करणारे मुन्ना पोळेकर आणि नामदेव कानगुडे नेमके आहेत तरी कोण?

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटीलच्या ड्युप्लिकेटची मार्केटमध्ये हवा; नेमकी ‘ती’ लावण्यती आहे तरी कोण?

Sharad Mohol Murder : शरद मोहोळचा खून झाल्यानंतर पहिल्या दीड तासात काय घडलं? समोर आली ‘ही’ महत्वाची माहिती

Ravindra Waikar : ठाकरेंना मोठा धक्का ! ‘या’ आमदाराच्या घरी ईडीचा छापा

Share This News

Related Post

Ajay Maharaj Baraskar

Ajay Baraskar : जरांगेंवर आरोप करणाऱ्या बारस्करांना मोठा धक्का ! ‘ही’ खळबळजनक माहिती आली समोर

Posted by - February 24, 2024 0
देहू : मागच्या काही दिवसांपासून अजय बारस्कर (Ajay Baraskar) हे नाव मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी मनोज…

धार्मिक भावना आपल्या घरात ठेवाव्यात; हनुमान चालिसेवरून रंगलेल्या राजकारणावर शरद पवारांची प्रतिक्रिया

Posted by - April 25, 2022 0
राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन राजकारणात कलगीतुरा रंगू लागला आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा…

पंडित नेहरू नंतर पुणे महापालिकेत येणारे नरेंद्र मोदी ठरणार दुसरे पंतप्रधान

Posted by - March 3, 2022 0
येत्या 6 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते पुणे महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण…

MAHARASHTRA POLITICS : धनुष्यबाण चिन्हावर केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणीला सुरुवात; धनुष्यबाण चिन्हाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता

Posted by - December 12, 2022 0
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा पेच अद्याप देखील सुटलेला नाही. आज शिवसेना आणि शिवसेनेच निवडणूक चिन्ह नेमकं कुणाचं? यावर निवडणूक आयोगाच्या सुनावणीला…
Amit Shah

Amit Shah : गृहमंत्री अमित शाह यांची मोठी घोषणा! लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू होणार

Posted by - February 10, 2024 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *