Rahul Eknath And Uddhav

MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या निकालाअगोदर राज्यातील प्रमुख नेत्यांनी दिल्या ‘या’ प्रतिक्रिया

380 0

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ (Shiv Sena MLA Disqualification Case) झाली होती. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर महायुतीचं सरकार आलं आणि एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली. दरम्यान, या सत्तासंघर्षात आमदार अपात्रतेचा निकाल आज लागणार आहे. ऐतिहासिक असा हा निकाल असणार आहे. या निकालाकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असणारे 16 आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या 14 आमदारांचे भवितव्य या निकालाने ठरणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर आज निकाल देणार आहेत. हा निकाल आपल्याला लाईव्ह पाहता येणार आहे.

राज्यातील प्रमुख नेत्यांनी ‘या’ निकालावर काय प्रतिक्रिया दिल्या जाणून घ्या
1) आजचा निर्णय बेंचमार्क ठरणारा असेल – राहुल नार्वेकर ( विधानसभा अध्यक्ष)
2) बहुमत आमच्याकडेच आजही आमचा व्हीप ठाकरे गटाला लागू – (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
3) वेगळा निकाल आला तर भाजपच्या संविधानाचं मिश्रण झाल्यासारखे वाटेल ( माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे)
4) राहुल नार्वेकर आणि शिंदेच्या भेटीत मॅच फिक्सिंग – (खासदार, संजय राऊत, ठाकरे गट)
5) आमची बाजू सत्याची, वेळकाढूपणा आम्ही नाही त्यांनी केला. (शिक्षणमंत्री दीपक केसरकर)
6) नार्वेकरांनी न्यायाला धरून निकाल द्यावा ( माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी)
7) निकाल आल्यावर दोन्ही गटापैकी एक गट सुप्रीम कोर्टात जाणारच ( आमदार संजय शिरसाट. शिंदे गट)
8) नार्वेकरांना शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र करावे लागेल (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस)
9) कोण कोणाला गाडेल हे वेळ आल्यावरच कळेल ( मंत्री अब्दुल सत्तार, शिंदे गट)

कोणत्या आमदारांवर आहे अपात्रतेची टांगती तलवार ?
शिवसेना आमदार :
एकनाथ शिंदे, चिमणराव पाटील, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव , संदीपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाठ, लता सोनवणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, संजय रायमूळकर, रमेश बोरनारे, महेश शिंदे.

ठाकरे गटाचे आमदार :
अजय चौधरी, रवींद्र वायकर, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख, सुनिल राऊत, सुनिल प्रभू, भास्कर जाधव, रमेश कोरगावंकर, प्रकाश फातर्फेकर, कैलास पाटिल, संजय पोतनीस , उदयसिंह राजपूत, राहुल पाटील.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाला अवघे काही तास शिल्लक ! ‘या’ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार

Pune News : सारथी, बार्टी, महाज्योतीचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांनी परीक्षेवर टाकला बहिष्कार

Charminar Express : चारमीनार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरुन घसरले; 5 जण जखमी

Pune Accident : ‘त्या’ एका बाईकच्या नो एन्ट्रीमुळे निष्पाप तरुणाचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना मोठा धक्का ! वैद्यनाथ कारखान्याचा ‘या’ दिवशी होणार लिलाव

Shiv Sena MLA Disqualification : कोणत्याही बाजूने निकाल लागला तरी ‘या’ 2 आमदारांची आमदारकी राहणार कायम

Share This News

Related Post

Top Political Events 2023

Top Political Events 2023 : 2023 मध्ये घडल्या ‘या’ महत्वाच्या राजकीय घडामोडी

Posted by - December 31, 2023 0
मुंबई : 2023 हे वर्ष भारतातील राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारे ठरले. या वर्षात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. मग ते पक्षातील…
Nandurbar Loksabha

Nandurbar Loksbha : आढावा नंदुरबार लोकसभेचा

Posted by - April 1, 2024 0
नंदुरबार : नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून (Nandurbar Loksbha) काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी असून या मतदारसंघामध्ये सध्या…

Breaking news ! मनसे नेते संदीप देशपांडे, संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन मंजूर

Posted by - May 19, 2022 0
मुंबई- ताब्यात घेण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटलेले मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा अटकपूर्व जामीन अर्ज…
Dhule Fire

Dhule Fire : धुळे शहरातील नामांकित प्रियांका स्पोर्ट्सला भीषण आग

Posted by - August 13, 2023 0
धुळे : धुळे (Dhule Fire) शहरातील जुन्या महानगरपालिकेच्या जवळ असलेल्या प्रबोधनकार ठाकरे संकुलात असलेल्या प्रियंका स्पोर्ट्स या दुकानाला भीषण आग…

विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कोरोनाची लागण

Posted by - February 27, 2022 0
पुण्यासह संपूर्ण राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असली तरी अनेक नेते, अभिनेते अजूनही कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *