गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क

323 0

कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे.

काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युनंतर ही जागा रिकामी झाल्याने या जागेवर पुन्हा निवडणूक होत आहे. या जागी काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून चंद्रकांत जाधवांच्या पत्नीवजयश्री जाधव निवडणूक लढवत आहेत. तर भाजपकडून सत्यजीत कदम यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. अनेक दिग्गज नेते या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत.

या निवडणुकीसाठी राज्याचे गृहराज्यमंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला असून लोकशाहीला समृद्ध बनण्यासाठी सर्व कोल्हापूर वासियांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

Share This News

Related Post

Nilesh Lanke

Nilesh Lanke : धक्कादायक ! निलेश लंकेंच्या जवळच्या व्यक्तीवर जीवघेणा हल्ला

Posted by - June 6, 2024 0
अहमदनगर : 4 जून रोजी लोकसभेचा निकाल लागला.या निकालात अहमदनगरमध्ये निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी सुजय विखे पाटलांचा पराभव केला…
Dhananjay Munde

Onion Export Duty : कांद्याच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी धनंजय मुंडेंनी थेट दिल्ली गाठली

Posted by - August 22, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने देशांतर्गत महागाई आटोक्यात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यातशुल्क (Onion Export Duty) 40 टक्क्यांपर्यंत वाढवल्याने राज्यातील…

अनिल परब ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल

Posted by - June 21, 2022 0
मुंबई- शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २५ आमदार नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेनेच्या गोटामध्ये भूकंप झाला आहे. त्यातच परिवहन मंत्री अनिल…
Blast

Indian Army : भारतीय लष्कराची जम्मू – काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 5 दहशतवादी ठार

Posted by - November 17, 2023 0
जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने (Indian Army) मोठी कारवाई केली आहे. भारतीय जवानांनी दहशतवादी ज्या ठिकाणी लपून बसले होते ते घर…

चुकूनही ठेऊ नका ‘हे’ सामान्य पासवर्ड; अन्यथा तुमचा मोबाईल होऊ शकतो काही सेंकदात हॅक

Posted by - November 19, 2022 0
पासवर्ड जितका सोपा असेल तितका तो हॅक होण्याची शक्यता जास्त असते.आपला फोन आपला ई-मेल आणि सोशल मीडियासह इंटरनेट बँकिंग यांच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *