Milind Narvekar

Milind Narvekar : मिलिंद नार्वेकरांना शिंदेंनी दिली उमेदवारीची ऑफर?

418 0

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती उद्धव ठाकरेंना अजून एक जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि विश्वासू यांनाच आपल्या गटात खेचण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मिलिंद नार्वेकरांना (Milind Narvekar) शिंदेकडून उमेदवारीची ऑफर दिली गेल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुतीला येथे योग्य उमेदवार सापडत नाहीय. मनसे महायुतीमध्ये आल्यानंतर बाळा नांदगावकर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा होती. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपण बिनशर्थ पाठींबा दिल्याचे जाहीर केले. दरम्यान भाजपकडून मंगलप्रभात लोढा या मतदार संघासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात होते. या चर्चा सुरु असताना मिलिंद नार्वेकरांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मिलिंद नार्वेकर यांना 2 ते 4 दिवसात पक्षप्रवेश देऊन उमेदवारी जाहीर केली जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सचिव आणि अत्यंत विश्वासू मानले जातात. त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचण्यासाठी प्रत्येकाला मिलिंद नार्वेकरांच्या माध्यमातून जावे लागते. गुवाहटीला गेलेल्या शिंदे आणि आमदारांसोबत समेट घडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मिलिंद नार्वेकरांना पाठवले होते.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Crime : परदेशातून परतलेल्या महिलेने आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्यासह केली आत्महत्या

Uddhav Thackeray : प्रेरणा गीतातील ‘त्या’ शब्दांवर आक्षेप घेतल्याने उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर संतप्त टीका

Solapur News : हृदयद्रावक ! 8 वर्षीय चिमुकलीला अवकाळी पावसामुळे गमवावा लागला जीव

Accident News : जवानांच्या बसचा भीषण अपघात; 10 जण गंभीर जखमी

Loksabha : मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भाजपच्या ‘या’ उमेदवाराचं निधन

Weather Update : पुणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी

Lok Sabha Elections : प्रकाश आंबेडकर यांना अमरावतीमध्ये मोठा धक्का !

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News

Related Post

Nana Patole And Balasaheb Thorat

नाना पटोलेंची खुर्ची जाणार… नवीन प्रदेशाध्यक्ष कोण?

Posted by - May 27, 2023 0
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Maharashtra Congress) लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. नाना…

ग्लोबल वॉर्मिंगमुळे झालेल्या विस्थापित नागरिकांना फक्त नुकसान भरपाई मिळते, त्यांचे शाश्वत पुनर्वसन होत नाही : ना.डॉ.नीलमताई गो-हे

Posted by - November 16, 2022 0
“जागतिक तापमान वाढीमुळे अनेक नैसर्गिक आपत्ती उदा.पुर,कडे कोसळणे रोगराई इत्यादी यामुळे अनेकदा नागरिकांचे स्थलांतर केले जाते. मात्र या नागरिकांना फक्त…
Prakash Ambedkar

VBA Manifesto : वंचितने लोकसभेसाठीचा जाहीरनामा केला जाहीर

Posted by - April 15, 2024 0
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (VBA Manifesto) वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार…
Nanded News

Nanded News : चिमुकली झाली पोरकी ! पतीच्या अपघाती मृत्यूनंतर पत्नीनेदेखील संपवलं आयुष्य

Posted by - April 7, 2024 0
नांदेड : नांदेडमधून (Nanded News) एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पतीचे अपघातात निधन झाल्याची बातमी समजताच…

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता?

Posted by - August 8, 2022 0
मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर उद्या सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती समोर आली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *