Manoj Jarange

Manoj Jarange Patil : निवडणूक संपण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

401 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे पुन्हा एकदा चार जूनपासून उपोषणाला बसण्याची तयारी करत आहेत. चार जूनपूर्वी जर सगे सोयरे तसेच मराठा आणि कुणबी एकच आहेत या मागण्या मान्य केल्या नाहीत तर चार जून पासून अंतरवाली सराटीत सकाळी 9 वाजता ते आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. दरम्यान आठ जून रोजी ते नारायण गड येथे समाजाची बैठक सुद्धा घेणार आहेत, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारला, जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र्य आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र अजूनही जरांगे पाटील हे कुणबीमधून आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. जर आरक्षण मिळालं नाही तर चार जूनपासून उपोषणाला सुरुवात करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सोबतच विधानसभा निवडणुकीत सर्व जागांवर उमेदवार देणार असल्याचेदेखील त्यांनी जाहीर केले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune Loksabha : पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल

Beed News : मतदान केंद्राबाहेर गोंधळ, उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा तरीही विक्रमी मतदान!

Ahmednagar News : वाघाने खाल्ल्याचा बनाव करत मुलीने प्रियकरासोबत ठोकली धूम; सत्य समोर येताच सगळेच हादरले

Sushma Andhare : “राज ठाकरेंना मुंबई घाबरत असेल, मी नाही घाबरत”, सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना दिले ओपन चॅलेंज

Mumbai Hoarding Collapse : घाटकोपरमध्ये कोसळलेल्या ‘त्या’ होर्डिगबाबत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Weather Update : पुढील 2 दिवसांत पुण्यात कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याने दिला इशारा

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

Share This News

Related Post

दुसरा श्रावणी सोमवार ! परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिरात आकर्षक फुलांची आरास…(VIDEO)

Posted by - August 8, 2022 0
बीड : आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे. यानिमित्ताने सकाळपासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीतील वैद्यनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी…

ओझर येथील विघ्नहर उद्यानाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

Posted by - June 19, 2022 0
  पुणे:- विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या संकल्पनेतून श्री क्षेत्र ओझर येथे लहान मुलांच्या मनोरंजनासाठी व जेष्ठाना विरंगुळा मिळावा यासाठी साकारण्यात…
Bhandara Viral Video

Bhandara Viral Video : ‘पाटलांचा बैलगाडा’ अन् अजित पवार गटाच्या सभापतीचा राडा; तरुणीसोबतचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

Posted by - November 24, 2023 0
भंडारा : भंडारा (Bhandara Viral Video) जिल्ह्यातील एका कार्यक्रमात तरुणीचा न्यूड डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा…

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता ; कसबातून कोणाला मिळणार उमेदवारी ?

Posted by - January 20, 2023 0
चिंचवड : पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाल्याने…

पंजाबमध्ये ‘आप’ चा विजय ऐतिहासिक – संजय राऊत

Posted by - March 10, 2022 0
नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता समोर येऊ लागले असून पंजाब मध्ये आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *