Manoj Jarange Patil

Manoj Jarange : …तर विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढवणार; मनोज जरांगे पाटलांची पुण्यात मोठी घोषणा

452 0

पुणे : आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) हे पुण्याच्या शिवाजी नगर कोर्टात हजर झाले होते. 2013 च्या एका फसवणुकीच्या गुन्ह्याच्या प्रकरणात जरांगे पाटील हे आज शिवाजी नगर कोर्टात हजर झाले आहेत. न्यायालयाने त्यांना 2013 साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये वॉरंट बजावले होते. त्यानंतर ते न्यायालयासमोर हजर झाले आहेत. जरांगे पाटील यांच्या शिवबा संघटनेने 2013 मध्ये एका नाटकाचं आयोजन केलं होतं. मात्र त्या नाटकाचे पैसे देण्यात आले नसल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी न्यायालयामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या संदर्भात मनोज जरांगे पाटील हे आज शिवाजी नगर कोर्टात हजर झाले होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता, न्यायालयासमोर सर्व समान आहेत, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी कोर्टात हजर झालो आहे. याविषयी अधिक बोलणे उचित होणार नसल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली.

मनोज जरांगे पाटलांनी केली मोठी घोषणा
यादरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा केली. जर सरकारने सगेसोयरे शब्दाबाबत कोणतीही अमंलबजावणी केली नाहीतर आपण विधानसभेच्या 288 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maharashtra Politics : मविआमध्ये विधानसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आली घोषणा

T-20 World Cup 2024 : ना रोहित, ना विराट T-20 विश्वचषकात ‘या’ एकमेव भारतीय फलंदाजाने झळकावलंय शतक

Pune Porsche Accident Case : अपघाताच्यावेळी आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन मुलांच्या जबाबातून ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Monsoon Update : केरळमध्ये मान्सून दाखल ! महाराष्ट्रात कधी येणार? हवामान खात्याने वर्तवला ‘हा’ अंदाज

ICC T-20 World Cup 2024: टी-20 विश्वचषकात ‘हे’ 5 दिग्गज ठरू शकतात फ्लॉप

Pune Porsche Accident Case : पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठा ट्विस्ट ! अल्पवयीन आरोपीच्या मित्रांच्या रक्ताचे नमुनेही बदलले

Share This News

Related Post

Pune News

Pune News : रक्तबंबाळ होईपर्यंत शेतकऱ्याला मारहाण; पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तुफान राडा

Posted by - June 22, 2023 0
पुणे : पुण्यामधून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात (Pune News) तुफान हाणामारी झाली…

घरगुती गॅसचे दर वाढताच रूपाली पाटील ट्विट करून म्हणाल्या… BJPहटाओ देश बचाओ

Posted by - May 7, 2022 0
पुणे- एकीकडे दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात आज पुन्हा एकदा घरगुती गॅसच्या दरामध्ये 50 रुपयांची…
Barty

BARTY Researcher : अनु.सूचित जाती समाजातील बार्टी संशोधक संतप्त

Posted by - August 14, 2023 0
पुणे : आम्ही 2018 ते 2022 पर्यंतचे संशोधक विद्यार्थी सांगू इच्छितो की, अनु.जाती तील विद्यार्थ्यांना संशोधन कार्य करण्यासाठी बार्टी संस्थेने…

मी मर्द शिवसैनिक ; देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊतांचे प्रतिउत्तर

Posted by - March 13, 2022 0
मी तर खुलेपणाने चौकशीला तयार असल्याची घोषणा केली होती. कुठेही बोलवा, मी बोलवायला तयार आहे. पण संजय राऊत मात्र पत्रकार…

रवी राणा बच्चू कडू यांच्यातील वाद मिटविण्याची शक्यता

Posted by - October 30, 2022 0
राज्यात गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *