मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्वीकारला काँग्रेस अध्यक्षपदाचा पदभार

506 0

काँग्रेसला तब्बल २४ वर्षांनी बिगर गांधी कुटुंबातील अध्यक्ष मिळाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून खर्गे यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची आज बुधवारी (ता. 26 ऑक्टोबर) धुरा स्वीकारली. त्यांनी आज पदभार स्वीकारला. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी पक्षाची एकजूट करणं हे खर्गे यांच्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खालल्यानंतर काँग्रेसला आता कात टाकण्याची गरज असल्याचा सल्ला अनेक राजकीय तज्ज्ञांनी दिला. दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत हरल्यामुळे राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

तेव्हापासून सोनिया गांधी अध्यक्षा होत्या. मात्र, त्यांच्या प्रकृतीमुळे त्यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद दुसऱ्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. हे पद राहुल गांधींनी स्वीकारावं अशी मागणी सोनिया गांधींसह काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी केली. मात्र, त्यांनी यासाठी नकार दिला. त्यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी लागली.

Share This News

Related Post

” ‘ती’ बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची..!” – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Posted by - August 18, 2022 0
रायगड : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर एक बोट आढळून आली . सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छीमारांचीच असावी असे वाटत असताना…

‘हा कार्यकर्त्यांसाठी वस्तुपाठ’; राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांसाठी खास पत्र

Posted by - July 1, 2022 0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खास पत्र लिहिलं आहे. आत्ताचं सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि…
manoj-jarange-patil

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षण आंदोलनाला किती कोटी खर्च झाला? मनोज जरांगेनी भरसभेत हिशोबच मांडला

Posted by - October 14, 2023 0
जालना : अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सभेला मराठा समाजाने विराट गर्दी केलीय. सभेच्या सुरुवातीला…
Akshay Gavte

Buldana News : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण

Posted by - October 23, 2023 0
बुलढाणा : महाराष्ट्राच्या पहिल्या अग्निवीराला सियाचीनमध्ये वीरमरण आले आहे. अक्षय लक्ष्मण गवते असे या जवानाचे नाव आहे. तो बुलढाणा (Buldana…

लाइक बटनावर क्लिक केले आणि माजी सैनिकाच्या खात्यातून १ कोटी लंपास झाले

Posted by - April 4, 2023 0
पुणे शहरात ऑनलाईन फसवणूक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. क्षणिक मोहापायी सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकून लोक लाखो रुपयांची फसवणूक…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *