महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी घेतली शरद पवार यांची भेट

115 0

मुंबई- महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक यांचा यामध्ये समावेश होता.

सध्या मुंबईत विधिमंडळाच्या अधिवेशनात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपने जोरदार मोहीम उघडली आहे. त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी गेल्या काही दिवसांत दोन पेनड्राइव्ह बॉम्ब फोडून धमाका उडवला. दुसऱ्या पेनड्राइव्हमध्ये तर सध्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिकांनी दाऊशी संबंधित व्यक्ती वक्फ बोर्डवर कशा नेमल्या, त्यांच्यावर अत्याचाराचे आरोप आहेत, असे आरोप करून सभागृहात बॉम्ब फोडले.

राज्यातील अतिशय तापलेल्या राजकीय वातावरणावर या भेटीत चर्चा झाली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज देवेंद्र फडणीस यांचे नागपूरमध्ये जोरदार स्वागत झाले. यावेळी त्यांनी गोव्यानंतर आता महाराष्ट्रात जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तसेच भाजपचे नेतेही महाविकास आघाडीवर जोर एक नवा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर तरुण आमदारांनी शरद पवारांची घेतलेली भेट सध्या चर्चेचे कारण ठरलीय.

 

Share This News

Related Post

जागतिक नेमबाज स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या रुद्रांक्ष पाटील यांना 2 कोटी रुपये; राज्य मंत्रिमंडळाने केले अभिनंदन

Posted by - October 20, 2022 0
मुंबई : जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील यांना रोख 2 कोटी रुपये देण्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
Solapur News

Solapur News : धक्कादायक ! सोलापुरात तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; तरुणाच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

Posted by - May 21, 2024 0
सोलापूर : सोलापुरमधून (Solapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये एका तरुणीनं तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला…

“शिवसेना नक्की कुणाची ? हे ठरवण्याचा अधिकार फक्त निवडणूक आयोगाचा” शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तीवादातील महत्त्वाचे मुद्दे

Posted by - September 27, 2022 0
नवी दिल्ली : राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेना नक्की कुणाची , धनुष्यबाण कोणाचा हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला. शिंदे गटाने शिवसेनेवर…

पीएम-किसान’ योजनेअंतर्गत ‘ई-केवायसी’ करण्यास ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ

Posted by - May 28, 2022 0
पुणे- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाचा लाभ सहजरित्या अदा करता यावा म्हणून केंद्र शासनाने योजनेच्या लाभार्थ्यांनी…

धक्कादायक : पोलीस हवालदाराने पत्नीला ऑम्लेट बनवता येत नाही म्हणून केले असे कृत्य; पुण्यातील धक्कादायक घटना

Posted by - October 21, 2022 0
पुणे : पुण्यातील पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेले पोलीस हवलदार मनीष गौड यांन आपल्या पत्नीला ऑम्लेट बनवता येत नाही म्हणून तिला…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *