Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजलं ! ‘या’ दिवशी होणार निवडणूक

329 0

मुंबई : राज्यात लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानपरिषदेच्या 4 जागांवर निवडणूका (Maharashtra Politics) होणार आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत.मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील चार जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. विधान परिषद सदस्यांच्या एकूण सदस्यांपैकी 7 सदस्य शिक्षक, तर 7 सदस्य पदवीधर मतदार संघातून निवडून जातात.10 जूनला मतदान होणार आहे तर 13 जूनला मतमोजणी होणार आहे.

कशी असणार निवडणूक प्रक्रिया?
निवडणुकीची प्रक्रिया 15 मे पासून सुरू होणर आहे. इच्छुक उमेदवारांनी 22 मे पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. इच्छुकांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी 24 मे रोजी होणार तर आहे. अर्ज मागे घ्यायचा असेल 27 मे पर्यंत उमेदवारांना अर्ज मगे घेता येणार आहे.

कोणत्या 4 आमदारांचा कार्यकाळ संपणार
विलास विनायक पोतनीस – मुंबई पदवीधर
निरंजन वसंत देवखरे – कोकण पदवीधर
किशोर भिकाजी दराडे – नाशिक शिक्षक
कपिल हरिश्चंद्र पाटील – मुंबई शिक्षक

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा. 

High Court : धाराशिवच्या नामकरणाबाबत उच्च न्यायालयाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Palghar Crime : धक्कादायक ! 3 महिलांनी केली पोलिसांना बेदम मारहाण

Pune Firing : पुणे पुन्हा हादरलं ! दुचाकीवरून आलेल्या दोघांनी भरवस्तीत केली फायरिंग

Sharad Pawar : ‘निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात’; शरद पवारांचे मोठे वक्तव्य

Jalgaon Crime : जळगावमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा जागीच मृत्यू

Gunaratna Sadavarte : सदावर्ते दाम्पत्याला मोठा धक्का ! एसटी बँकेतील संचालकपद केले रद्द

Nanded Accident : नांदेडमध्ये ट्रकला वाहनांची धडक बसल्याने भीषण अपघात

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Share This News

Related Post

Chabad-House

Chabad House : ATS ने पुण्यातून अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे सापडला छाबड हाऊसचा फोटो; पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर

Posted by - July 29, 2023 0
पुणे : 26/11 मध्ये जो दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामध्ये छाबड हाऊसला (Chabad House) टार्गेट करण्यात आले होते. आता पुन्हा…

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसची ऑफर फेटाळली, काँग्रेस पक्षात जाणार नाही

Posted by - April 26, 2022 0
नवी दिल्ली – निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर याच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरु होती. त्या चर्चेला आज पूर्ण…

मोठी बातमी : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातील तासाभराच्या बैठकीनंतर आता महाविकास आघाडीची बैठक सुरू; आघाडीत चौथ्या पक्षाची एन्ट्री ?

Posted by - December 5, 2022 0
मुंबई : आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये सुमारे एक तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्यात शिवशक्ती…

पुणे महानगरपालिकेची आरक्षण सोडत जाहीर

Posted by - July 29, 2022 0
पुणे: ओबीसी राजकीय आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ची आरक्षण सोडत जाहीर झाली. अनुसूचित जातीसाठी (एससी) 22…

NCP President Sharad Pawar : “मुलाबाळांच्या प्रतिक्रियेवर मी उत्तर देणं योग्य दिसत नाही …!”

Posted by - July 23, 2022 0
पुणे : नितेश राणेंनी केलेल्या या आरोपावरुन पुण्यामधील एका कार्यक्रमानंतर शरद पवार यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांनी केला. उद्धव…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *