Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : ‘अजून किती खोटं बोलणार’; प्रकाश आंबेडकरांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप

340 0

लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरही महाविकास आघाडीतील जागा वाटप अद्याप रखडलं आहे. मतदारसंघावरुन काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीसोबत न जाण्याचा निर्णय घेतला. वंचितने महाविकास आघाडीतून बाहेर पडत लोकसभेसाठी उमेदवार जाहीर केले. या निर्णयावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात आला. यावर प्रत्युत्तर देताना वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊतांना आणखी किती खोटं बोलणार? असा सवाल केला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबडेकर?
“संजय राऊत किती खोटं बोलणार? तुमची आणि माझी मते सारखीच असतील तर तुम्ही आम्हाला बैठकीला का बोलावत नाही? फोर सीझन्स हॉटेलमध्ये 6 मार्चला झालेल्या बैठकीनंतर तुम्ही आमच्या कोणत्याही प्रतिनिधीला का बोलावले नाही? वंचितला आमंत्रण न देता आजही बैठक का घेत आहात? सहयोगी असून तुम्ही पाठीवर वार केलेत! सिल्व्हर ओक्स येथील मीटिंगमध्ये तुमचे वागणं कसं होतं हे आम्हाला माहीत आहे. अकोल्यात आमच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला हे खरे नाही का? तुम्ही कोणत्या प्रकारचे नाते निर्माण करत आहात? एकीकडे ते युतीचा आभास दाखवत आहेत तर दुसरीकडे आम्हाला पाडण्याचे कारस्थान करत आहेत. हे तुमचे विचार आहेत?,” असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

SPECIAL REPORT : राम सातपुते Vs प्रणिती शिंदे, सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा महासंग्राम

Govinda : गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

IPL 2024 : RR Vs DC मध्ये कोणाचे पारडे आहे जड?

SBI चा ग्राहकांना मोठा झटका! डेबिट कार्ड संदर्भातील ‘हा’ नियम 1 एप्रिलपासून होणार लागू

Shivsena : अखेर एकनाथ शिंदेंच्या 11 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर

SPECIAL REPORT: सांगली लोकसभेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

Pune Koyta Gang : पुण्यातील येरवडा परिसरात पुन्हा कोयता गॅंगची दहशत; घटना CCTV मध्ये कैद

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Punit Balan : उद्योजक पुनीत बालन यांची लोणीतील विविध प्रकल्पांना दिली भेट

Suraj Chavan : सूरज चव्हाण यांची मालमत्ता ईडीकडून जप्त

Sarvangasana : सर्वांगासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

शिवसेना नेते,माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला अपघात

Posted by - June 5, 2022 0
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम-परांडाचे शिवसेनेचे आमदार माजी जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीला वरवंड येथे पुणे सोलापूर महामार्गावर अपघात झाला असून…
Rahul Narvekar

MLAs’ Disqualification : आमदार अपात्रता प्रकरणी मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने नार्वेकरांची ‘ती’ मागणी केली मान्य

Posted by - December 15, 2023 0
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना आमदार अपात्रता (MLAs’ Disqualification) प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. दरम्यान,…

राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Posted by - April 24, 2022 0
सध्या राज्यात हनुमान चालीसा वरून राजकारण तापलं असतानाच मातोश्री समोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची भूमिका घेणाऱ्या अमरावतीच्या खासदार नवनीत…

“आज दिल्लीही दुर्बिणीतून पहात असेल महाराष्ट्राची ताकद काय आहे…!” संजय राऊत यांनी साधला सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Posted by - December 17, 2022 0
मुंबई : आज महाविकास आघाडीचा महामोर्चा मुंबई मधून वादळासारखा निघाला. या महामोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून भाजप मनसे आणि शिंदे गटातील…
Sharad Pawar

Sharad Pawar : ‘ते आणि उद्धव एकच…’, राज ठाकरेंच्या आरोपांवर शरद पवारांनी केला पलटवार

Posted by - March 13, 2024 0
नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार आतून एकच असल्याचं वक्तव्य राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *