Ashok Hinge Patil

Maharashtra Politics : वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर

332 0

बीड : वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेच्या उमेदवारांची (Maharashtra Politics) तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

बीडमध्ये होणार तिरंगी लढत
बीड लोकसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडेंना तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आता वंचित बहुजन आघाडीकडून बीड लोकसभेसाठी अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता बीड लाकसभेमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Chandrashekhar Bawankule : देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसेंच्या विरोधात नाही; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं विधान

Delhi High Court : सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार होऊ शकत नाही; कोर्टाचा मोठा निर्णय

Lok Sabha : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ निर्णयामुळे सीएम शिंदे आणि अजितदादांचं नाव भाजप स्टार प्रचारकांच्या यादीतून काढणार

Mumbai-Pune Expressway : वाहतूक कोंडीची समस्या सुटणार; मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी प्रशासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Share This News

Related Post

Nilesh Rane

Influenza Virus : निलेश राणेंना इन्फ्लूएंझा व्हायरसची लागण; ट्वीट करून दिली माहिती

Posted by - September 14, 2023 0
सध्याच्या सातत्यानं बदलणाऱ्या वातावरणामुळे साथीच्या आजारांनी डोकं वर काढलं आहे. सध्या राज्यात इन्फ्लूएंझा व्हायरस (Influenza Virus) मोठ्या प्रमाणात पसरला आहे.…

मोठी बातमी ! ओबीसी आरक्षणाशिवाय होणार महापालिका निवडणुका; त्रुटी राहील्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाचा अहवाल फेटाळला

Posted by - March 3, 2022 0
देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला…

म्हणून…. राहुल गांधींनी धरला पूनम कौरचा हात

Posted by - October 30, 2022 0
तेलंगणा: काँग्रेस नेते राहुल गांधी एका अभिनेत्रीचा हातात हात धरून चालताना दिसल्यामुळं सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. काँग्रेसच्या भारत जोडो…
Loksabha 2024

Pune Loksabha : पुणे जिल्ह्यात आचारसंहिता भंगाच्या 1500 तक्रारींवर केली कार्यवाही

Posted by - May 12, 2024 0
पुणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान जिल्ह्यात ‘सी- व्हिजील’ ॲपच्या माध्यमातून 15 मार्चपासून ते आतापर्यंत प्राप्त 1 हजार 505 तक्रारींपैकी 1…

महाराष्ट्र पोलीस कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम, पोलीस महासंचालकांनी सांगितली व्यूहरचना

Posted by - May 3, 2022 0
मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या भाषणानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल सतर्क झाले आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *