Ambadas Danve

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी अंबादास दानवेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

359 0

छत्रपती संभाजीनगर : शिवसेना उद्धव ठाकरे गटातून एक मोठी बातमी (Maharashtra Politics) समोर आली आहे. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर युद्ध ठाकरे यांनी एक मोठी जबाबदारी दिली आहे. अंबादास दानवे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.सामनामधून आज ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार आणि सध्या महाविकास आघाडीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची नेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर आता अंबादास दानवे यांची देखील नेतेपदी नियुक्ती करण्यात आल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे दोन नेते झाले आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या बसचा भीषण अपघात

Salman Khan : सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार!’ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Loksabha : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Kati Chakrasana : कटिचक्रासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

महाराष्ट्रातील मंत्री बेळगावमध्ये आले तर, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो; कर्नाटक सरकारचे महाराष्ट्राला पत्रं !

Posted by - December 2, 2022 0
बेंगळुरू : कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच गंभीर होताना दिसतो आहे. कोणताही तोडगा निघण्याऐवजी कर्नाटक सरकार महाराष्ट्रावर हवी…

बिहारमध्ये नितीश-तेजस्वी सरकार; आठव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या नितीश कुमार यांची कशी आहे राजकिय कारकीर्द ?

Posted by - August 10, 2022 0
पाटणा: भाजपशी फारकत घेतल्यानंतर जेडीयूने पुन्हा राजदशी  संसार थाटलाय आणि जेडीयूचे नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.…

इन्फ्लुएंझाची लक्षणे दिसल्यास त्वरित उपचार करून घ्यावेत; सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आवाहन

Posted by - March 16, 2023 0
मुंबई : राज्यात इन्फलुएंझा आजाराबाबत सतर्क राहण्याच्या सूचना सर्व जिल्हयातील आरोग्य यंत्रणांना देण्यात आलेल्या असून राज्यस्तरावरून नियमितपणे सनियंत्रण करण्यात येत…

पुन्हा बंधनं नको असतील तर; कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला केलं ‘हे’ आवाहन

Posted by - April 27, 2022 0
राज्यात गेल्या महिन्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून चौथ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिला उंबरठ्यावरच रोखायचे असेल…
Yawatmal News

Yawatmal News : मुसळधार पाऊसामुळे घराची भिंत पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 22, 2023 0
यवतमाळ : राज्यात सध्या ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक भागात भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. यामुळे काही ठिकाणी…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *