Maharashtra Politics

Maharashtra Politics : महाराष्ट्रात नितीश कुमारांना मोठा झटका ! ‘या’ नेत्याने दिली पक्षाला सोडचिट्टी

235 0

मुंबई : शिक्षक आमदार आणि जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय महासचिव कपिल पाटील आज जनता दल युनायटेडला (Maharashtra Politics) सोडचिट्टी देणार आहेत. लोकसभेच्या तोंडावर जनता दलसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कपिल पाटील आज स्वतःच्या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.

जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी एनडीएमध्ये पुन्हा एकदा प्रवेश केल्यामुळे कपिल पाटील नाराज होते. आज सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षाची घोषणा करणार आहेत.

महाराष्ट्रभरातून आजच्या कार्यक्रमासाठी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कपिल पाटील यांचा नवा पक्ष महाविकास आघाडी सोबत आणि इंडिया आघाडी सोबत राहणार आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Maratha Reservation : ‘देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये आहेत तोपर्यंत मतदान करणार नाही’; सोलापुरमध्ये मराठा समाजाने घेतली शपथ

Buldhana News : धक्कादायक ! रिक्षाच्या भाड्यावरुन पोलीस कर्मचाऱ्याकडून चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण

Wardha Loksabha : वर्ध्यातून लोकसभेसाठी वंचितकडून संभाव्य उमेदवार म्हणून ‘या’ व्यक्तीच्या नावाची घोषणा

Accident News : उसडी गावाजवळ शिंदे गटाच्या ‘या’ आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात

Bhujangasana : भुजंगासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?

Share This News

Related Post

भाजपाचं ‘मिशन बारामती’; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामतीत

Posted by - September 5, 2022 0
बारामती: भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी बारामती दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आगामी लोकसभा…
Baba Siddique

Baba Siddique : काँग्रेसला मोठा धक्का ! बाबा सिद्दीकी यांचा काँग्रेसला रामराम

Posted by - February 8, 2024 0
मुंबई : लोकसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे मोठे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांनी…
Sharad Pawar

Assembly Election 2023 : तेलंगणा मिळवलं पण इतर राज्यात काँग्रेसला बसला फटका; शरद पवारांनी सांगितलं पराभवामागचे कारण

Posted by - December 3, 2023 0
सातारा : आज 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.सध्याच्या निकालानुसार (Assembly Election 2023) भाजपने मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या…

आदिवासींच्या जमिनींच्या प्रश्नावरुन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विधानसभेत आक्रमक

Posted by - March 11, 2022 0
राज्यातील आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित करत, याबाबतचे सरकारने माहिती…

भाजपाचे मिशन दक्षिण भारत; राष्ट्रपती नामनिर्देशित खासदारांमध्ये चारही नावं दक्षिण भारतातील

Posted by - July 7, 2022 0
नवी दिल्ली:राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर नामनिर्देशित खासदार म्हणून मोदी सरकारच्या शिफारशीने चार नावं जाहीर झाली असून ही चारही नावं दक्षिण भारतातली…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *