Congress

Maharashtra Politics : काँग्रेसला आणखी एक झटका! ‘या’ नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

452 0

नागपूर : लोकसभा निवडणुकीचं (Maharashtra Politics) बिगूल वाजलं आहे. प्रचाराने वेग घेतला आहे. नेत्यांकडून आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. मात्र काँग्रेसची साडेसाती काही थांबायचे नाव घेईना. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. रामटेक विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते गज्जू यादव यांनी राजीनामा दिला आहे. गज्जू यादव हे 2019 मध्ये रामटेकमधून काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार होते.

गज्जू यादव यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची साथ सोडल्याने काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. ते 2019 मध्ये रामटेकमधून काँग्रेसचे विधानसभेचे उमेदवार होते. दरम्यान काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर गज्जू यादव हे आता भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Salman Khan : सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणातील आरोपींबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Nashik Accident : नाशिकमध्ये बसचा भीषण अपघात; 12 जण जखमी

Mayurasana : मयुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Related Post

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या हल्ल्यामागील सूत्रधाराबाबत मोठी माहिती आली समोर

Posted by - March 5, 2023 0
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी मॉर्निंग वॉक करताना क्रिकेट बॅट आणि स्टंपसह सशस्त्र मुखवटाधारी व्यक्तींनी हल्ला केला. या प्रकरणी…
Samruddhi Mahamarg Accident

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! 3 जणांचा मृत्यू

Posted by - June 3, 2024 0
वाशिम : समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg Accident) हा अपघाताचे हॉटस्पॉट बनले आहे. आज सकाळी पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात…

भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवूया; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

Posted by - January 26, 2023 0
मुंबई:- ‘भारताच्या प्रगतीची पताका जगभर पोहचवण्यात आपला महाराष्ट्र अग्रभागी आहे. भारताच्या प्रगतीची ही पताका अशीच डौलाने फडकत ठेवण्यासाठी एकजूट करूया,’…

शरद पवारांचा फोन आणि अजित पवारांची पत्रकार परिषद ऐनवेळी रद्द

Posted by - March 13, 2022 0
  उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *