Bachchu Kadu

Bacchu Kadu : बच्चू कडू यांचा मोठा खुलासा ! म्हणाले “गुवाहाटीला जाण्यापूर्वी मी उद्धव ठाकरेंना फोन केला; पण…”

581 0

अमरावती : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेतल्या काही आमदारांसह ते सूरत गेले. ही संख्या नंतर 40 वर गेली. शिवसेनेचे 40 आमदार काही अपक्ष आमदार घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला पोहचले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आलं आणि कोसळले. या संपूर्ण घटनाक्रमात प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांचाही सहभाग होता. या संदर्भात आता बच्चू कडू यांनी एक मोठा खुलासा केला आहे.

काय म्हणाले बच्चू कडू ?
मी गुवाहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. बरेच आमदार गुवाहाटीला पोहोचले होते. आपण जाताना एक फोन ठाकरे यांना केला पाहिजे, असं वाटलं. मी फोन केल्यानंतर त्यांनी फोन उचलला पण ते बोलू शकले नाही, नंतर मी फोन ठेवून दिला, असा खुलासा बच्चू कडू यांनी केला. ते पुढे म्हणाले, ठाकरेंसोबत आमचे धुऱ्याचे भांडण नाही. घराचे भांडण नाही, आमचे राजकीय आहे, या पाच वर्षात एक कॉमन गोष्ट पाहिली की बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काँग्रेस, राष्ट्रवादी सर्व पक्षाच्या बॅनरवर दिसला. राजकारणामध्ये कोणी कोणाचा दुश्मन नाही, भाऊ नाही. राजकारण हे जनतेने मनावर घेण्याची गोष्ट नाही. त्यांनी मतदानाच्यावेळी मनावर घेतलं पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : जुन्नरचे बिबटे गुजरातला हलवणार! वनविभागाने घेतला मोठा निर्णय

Karnatak Video : हायवेवर कोयत्याने एकमेकांवर सपासप वार; गँगवॉरचा Video व्हायरल

Bacchu Kadu : ‘रवी राणांमुळे लोकसभेत नवनीत राणा पडणार’ बच्चू कडू यांचे मोठे वक्तव्य

Sikander Bharti : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिकंदर भारती यांचं निधन

Surendra Kumar Agarwal: पुणे अपघात प्रकरण ! सुरेंद्र अग्रवाल यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porsche Car Accident : पुणे अपघात प्रकरणी ‘त्या’ दोघांविरोधात सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल

Pune Porsche Accident : अग्रवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर; पोलिसांनी केला याचा खुलासा

Nagpur Accident : पुण्यानंतर नागपूरमध्ये ड्रंक अँड ड्राईव्हची घटना ! मद्यधुंद कारचालकाने तीन महिन्याच्या बाळासह तिघांना उडवले

Gondia News : दोन जिवलग मित्र ! पण ‘ती’ एक चूक अन् मित्रानेच घेतला मित्राचा जीव

Legislative Council Elections : विधान परिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटाने ‘या’ 2 नेत्यांना दिली उमेदवारी

Pune Porsche Accident : पुणे अपघात प्रकरणी आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक

Pune Porsche Accident : पुणे पोलीस अ‍ॅक्शन मोडवर! विशाल अग्रवाल प्रकरणात केल्या ‘या’ 4 मोठ्या कारवाया

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : नजर हटी दुर्घटना घटी ! नाशिकमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Posted by - September 7, 2023 0
नाशिक : अनेकवेळा आपल्या चुकीमुळे किती मोठा अनर्थ घडू शकतो याचा प्रत्यय नाशिकमध्ये (Nashik News) आला आहे. नाशिक (Nashik News)…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत आता राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना नो एन्ट्री! राजू शेट्टी यांनी घेतला निर्णय

Posted by - October 3, 2023 0
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज संघटनात्मक दृष्ट्या मोठा निर्णय घेतला आहे. संघटना अधिक मजबूत करण्यासाठी यापुढे स्वाभिमानी…
Prakash Shendge

Prakash Shendge : मराठा आरक्षणाचा पोपट मेलाय; ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांचे वादग्रस्त वक्तव्य

Posted by - November 8, 2023 0
मुंबई : सध्या मराठा आरक्षणावरून वाद निर्माण होताना दिसत आहे. मराठ्यांना सरसकट आरक्षण देण्यावर ओबीसी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. मंत्री…

विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी यांची उमेदवारी निश्चित

Posted by - June 7, 2022 0
मुंबई – महाराष्ट्रात सध्या राज्यसभेसह विधानपरिषद निवडणुकांची धामधूम सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने आपापल्या उमेदवारांची नावे निश्चित…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *